gujrat police

IND vs PAK: भारत-पाक सामन्यासाठी 6 हजार पोलीस तैनात, 'या' नऊ गोष्टींवर बंदी

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हायव्होल्टाज सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट जगतातले पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांबरोबर सुरक्षाव्यवस्थाही सज्ज झालीय.

Oct 13, 2023, 09:41 PM IST

बापरे! 11 हजार जवान, बॉम्ब डिस्पोजल टीम आणि... भारत-पाकिस्तान सामन्यासाठी असा आहे प्लान

आयसीसी एकदिवसीय विश्वचचषक स्पर्धेत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तान सामन्याची. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार असून या सामन्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 

Oct 11, 2023, 02:04 PM IST

200 Crore Credited On Account... अचानक मजुराच्या खात्यावर 200 कोटी रुपये आले अन्...

200 Crore Rupees On Workers Account: अचानक या मजुराच्या खात्यावर 200 कोटी रुपये आले. या प्रकरणामध्ये गुजरात पोलीस तपास करत असून त्यांनी बँकेशीही संपर्क केला आहे.

Sep 7, 2023, 03:17 PM IST

गुजरात पूल दुर्घटना प्रकरणात धक्कादायक खुलासा, 4 जणांना अटक

Morbi bridge collapse : गुजरात पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे.

Oct 31, 2022, 05:49 PM IST

गुजरातमध्ये 3 हजार किलोचं हेरॉईन जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात 9 हजार कोटी किंमत

या प्रकरणात ड्रग्स तस्करीचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Sep 20, 2021, 03:32 PM IST

गुजरात | भाजपा आणि कॉंग्रेसच्या रोड शो ला परवानगी नाकारली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 10:58 AM IST

पोलिसाने पतीला डांबले, विवाहितेवर केला बलात्कार

रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा दाद तरी कोणाकडे मागायची? महिलांवर वाढणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.

Aug 19, 2012, 04:46 PM IST