guinness book world records

6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

एका तरुणीने अनोखा विश्व विक्रम रचला आहे. या तरुणीने इलेक्ट्रिक कारने 6 खंड, 27 देशांची सफर केली आहे. 

Mar 30, 2024, 12:11 AM IST

प्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदवीर एका चित्रपटासाठी आकारतो 'इतकं' मानधन, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

ब्रह्मानंदम यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. ते जवळपास 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Feb 1, 2024, 02:52 PM IST

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमची नोंद; जय शाह यांनी दिली माहिती

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रविवारी ही माहिती दिली

Nov 27, 2022, 06:51 PM IST

शाब्बास डोंबिवलीकर... 'तो' धावला, त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला...

जबरदस्त! सलग 61 दिवस धावत तरुणानं कापलं 42 किलोमीटरचं

 

Oct 31, 2022, 11:32 AM IST

Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस असतो त्रासदायक! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आठवड्यातील सात दिवसांचं महत्त्व आहे. रविवार ते शनिवार असा आठवडा असतो. सोमवार ते शुक्रवारपर्यंत कामाचे दिवस असतात. तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस लोकं विकेंड मूडमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येकाला सुट्टी हवीहवीशी असते. कारण या दिवशी टेन्शन फ्री राहाता येतं. नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book) आठवड्यातील एका वाराची वाईट दिवस म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

Oct 17, 2022, 06:30 PM IST

लतादीदीच नाही तर या सेलिब्रिटींची 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद... नावं ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड इंडस्ट्री ही ग्लॅमरसाठी ओळखले जाते आणि येथे सर्व प्रकारचे टॅलेंट पाहायला मिळते. ज्याच्या बळावर या इंडस्ट्रीमधील लोकांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत.

Feb 11, 2022, 05:18 PM IST

इतके मोठे पोट बघून महिलेला वाटले दोन मुलं असतील, डिलिव्हरीनंतर सगळेच झाले चकीत...

 अशी एक घटना घडली आहे की, सगळेच आश्चर्यचकीत झालेत. एका महिलेला आपले मोठे पोट बघून वाटले दोन मुलं असतील. मात्र, डिलिव्हरीनंतर तीही चकीत झाली. 

Jul 9, 2021, 11:21 AM IST

'डॉ.तात्या लहाने- अंगार Power is within' मराठी चित्रपटाची होणार गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद !

डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित ' तात्या लहाने- अंगार Power is within' हा मराठी चित्रपट उदया ( 16 ऑगस्ट) विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे.

Aug 15, 2017, 03:09 PM IST

नाशिकमधील गोल्डमॅनच्या शर्टची गिनीज बुकमध्ये नोंद

गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्याच्या पंकज पारख यांचा सोन्याचा शर्ट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेलाय.  

May 3, 2016, 12:53 PM IST

वीणा मलिक करणार १०० वेळा लिपलॉक kiss!

नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आपला वाढदिवस सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी नेहमी काही ना काही नवीन करते. विचार करा या वेळेस वीणा काय करणार आहे. तर वीणाला यावेळी एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे, जे तिला वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठी मदत करणार आहे.

Feb 26, 2013, 12:00 PM IST