govt jobs

Transgender Doctors: अभिमानास्पद! 2 तृतीयपंथींनी सरकारी डॉक्टर बनत रचला इतिहास!

2 ट्रांसजेंडर प्राची राठोड (Dr Prachi Rathore) आणि रूथ जॉन पॉल (Ruth John Pail) यांनी इतिहास रचत राज्यातील सरकारी सेवेत सामील होणारे पहिले ट्रांसजेंडर डॉक्टर (Transgender Doctors) बनले आहेत. 

Dec 3, 2022, 04:52 PM IST

तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! सरकारच्या या विभागात रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू

Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध...

Nov 29, 2022, 05:01 PM IST

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या

SBI Recruitement 2022: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशभरातील 1422 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. त्यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही ईशान्य क्षेत्रात 300 जागा रिक्त आहेत. तर जयपूर आणि महाराष्ट्रात 200 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 

Oct 26, 2022, 06:08 PM IST
41 thousand posts to be filled in govt bank recruitment PT1M26S

VIDEO | अर्थमंत्रालयाने मागितला भरतीचा प्लॅन

41 thousand posts to be filled in govt bank recruitment

Sep 22, 2022, 08:45 AM IST

10 वी पास तरूणांसाठी कोर्टामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या...

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना न्यायालयात काम करण्याची मोठी संधी 

Sep 17, 2022, 06:26 PM IST

IOCL Recruitment 2022: आयओसीएलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार दरमहा रु 1,00,000 रुपये

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने इंजीनियरिंग असिस्टेंट (EA) आणि टेक्निकल अटेंडेंट (TA) पदासाठी रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत.

Sep 13, 2022, 06:24 PM IST
75 thousand government jobs will be available in a year PT1M36S

Video| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!

75 thousand government jobs will be available in a year
नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.

Aug 25, 2022, 07:50 AM IST