बारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील
CBSE Recruitment 2025: CBSE अंतर्गत अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Jan 8, 2025, 02:20 PM ISTBank Job: सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही; 'असा' करा अर्ज
Central Bank Recruitment 2024: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Dec 29, 2024, 01:46 PM ISTOil India मध्ये नोकरीची संधी, 70 हजारपर्यंत मिळेल पगार! 'असा' करा अर्ज!
OIL India Recruitment 2024: ऑइल इंडियामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रोजेक्टमधील डोमेन स्पेशलिस्टच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Dec 25, 2024, 11:44 AM ISTNIA मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी आणि 92 हजार पगार, सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!
NIA Recruitment 2024: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
Dec 16, 2024, 03:56 PM ISTGovt Job:दूरसंचार विभागात नोकरीची संधी, फक्त हवी 'ही' पात्रता, मिळेल दीड लाखांच्यावर पगार!
DOT Recruitment 2024: भारत सरकारच्या दूरसंचार विभागात (DOT) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.
Dec 8, 2024, 02:21 PM ISTGovt Job: पोलीस व्हेरिफिकेशनची कट-कट थांबणार? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पोलिसांना निर्देश
Govt Job: सरकारी नोकऱ्यांमध्ये लागणाऱ्या पोलीस पडताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांच्या पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Dec 7, 2024, 05:06 PM ISTGovt Job: सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, दहावी उत्तीर्णांना मिळेल 75 हजारपर्यंत पगार!
CEL Recruitment 2024: सीईएल भरती अंतर्गत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट आणि तंत्रज्ञची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Dec 7, 2024, 02:04 PM ISTNTPC Job: मुंबईत मिळतेय चांगल्या पगाराची सरकारी नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज
NTPC Recruitment 2024: एनटीपीसीमध्ये असोशिएट पद भरले जाणार आहे.
Dec 6, 2024, 08:14 PM ISTNCERT मध्ये नोकरी आणि 58 हजारपर्यंत पगार; सरकारी नोकरीची ही संधी अजिबात सोडू नका
NCERT Recruitment 2024: . NCERT ने रिसर्च असोसिएटशिपच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Dec 4, 2024, 02:21 PM ISTUIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार
UIDAI Recruitment 2024: UIDAI च्या या भरतीतून अधिकारी लेव्हलची पदे भरली जाणार आहेत.
Dec 3, 2024, 02:45 PM ISTकॅबिनेट सचिवालयात नोकरी, 81 हजार पगार; लेखी परीक्षा द्यायची गरज नाही!
Stock Verifier Job: कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची पदे भरली जाणार आहेत.
Nov 28, 2024, 03:02 PM ISTBank Job: एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज
SBI Job: एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत.
Nov 27, 2024, 01:42 PM ISTरेझ्युमे अपडेट करुन घ्या! कॅनरा बॅंकेत नोकरी करण्याची मोठी संधी, दरमहा 1 लाख पगार
Canara Bank Recruitment 2024: कॅनरा बॅंकमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Oct 5, 2024, 01:54 PM ISTISRO मध्ये नोकरीची संधी, 2 लाखाहून अधिक पगार; पात्रता काय? जाणून घ्या
ISRO Recruitment 2024: इस्रो भरतीतून एकूण 103 पदे भरली जाणार आहेत.
Sep 30, 2024, 09:47 PM ISTशरीरावर टॅटू गोंदवल्याने मिळत नाही सरकारी नोकरी? नियम काय सांगतो?
सेन्य आणि पोलीस भरतीत टॅटू असलेल्यांना परवानगी नसते. पण कोणी आपल्या टॅटूचे निशाण मिटवलेय आणि अस्पष्ट आहेत, तर भरतीची परवानगी नाकारता येत नाही. सरकारच्या वेगवेगळ्या विभागात वेगळी पॉलिसी आहे. कोणी उमेदवार यात आला तर नोकरीला अडचण येते.टॅटूमुळे त्वचा रोग, एचआयव्ही आणि हॅपिटायटिससारख्या आजारांचा धोका असतो., हे एक सरकारी नोकरी नाकारण्यामागचे कारण असते. टॅटूमुळे व्यक्तीची ओळख दिसते, त्यामुळे पोलीस आणि सैन्यात अशा उमेदवारांना अजिबात नोकरी दिली जात नाही.
Aug 28, 2024, 01:19 PM IST