govinda icu

डिस्चार्ज मिळाला पण गोविंदा पोलिसांच्या कचाट्यात सापडणार? 'त्या' प्रश्नाचं उत्तर द्यावच लागणार

Govinda Pistol Firing Case: 90 चं दशक गाजवणारा अभिनेता गोविंदा हा त्याच्याच घरात एका विचित्र अपघातामध्ये जखमी झाला. त्यानंतर त्याला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

Oct 2, 2024, 03:09 PM IST

मी पैसे खाल्लेयत, कसे परत करु? 21 व्या वयात 75 सिनेमा साइन केलेल्या गोविंदावर का आली होती अशी वेळ?

गोविंदा बॉलिवूड इंडस्ट्रीचा एकमेव स्टार आहे,ज्याला डेब्युनंतर बॅकटूबॅक लगेच 75 सिनेमांची ऑफर मिळाली.

Oct 1, 2024, 05:28 PM IST

मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी; ICU मध्ये दाखल

अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून मिसफायर झालं असून त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Oct 1, 2024, 09:19 AM IST