governor appointed mla

प्रलंबित राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा, राज्य सरकारकडून लवकरच नावांची नवी यादी

Governor Appointed Mla : नवनिर्वाचित सरकारकडून आता राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तसाठी नावं पाठवली जाणार आहेत. 

 

Jul 1, 2022, 06:25 PM IST

12 आमदारांचा तिढा सुटणार, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Governor Appointed MLA : 12 आमदारांचा तिढा सुटण्याबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली.  

Mar 4, 2022, 06:15 PM IST

राज्यपाल नियुक्त12 आमदार निवडीचा पेच सुटणार का?, आज निकाल

Governor appointed MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचाबाबत मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आज दुपारी निकाल दिला जाणार आहे. 

Aug 13, 2021, 10:53 AM IST

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अजितदादानंतर आता संजय राऊत यांचा निशाणा

  राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आघाडी सरकारकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

Feb 6, 2021, 03:39 PM IST

१५ दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा - जयंत पाटील

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

Nov 7, 2020, 07:15 PM IST
Take a decision on the appointment of Governor MLA within 15 days - Jayant Patil PT1M
Maharashtra Governor Appointed MLA Anil Parab Ani Nawab Malik After Meet Governor PT1M52S

राज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे. 

Nov 6, 2020, 08:32 PM IST

राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकास आघाडी सरकारची हालचाल

विधान परिषेदेत राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकासआघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  

Oct 27, 2020, 01:24 PM IST