मराठा मोर्चाबाबत राज्य सरकारचं एक पाऊल पुढे
मराठा मोर्चांबाबत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हा पातळीवर राज्य सरकार मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करणार आहे.
Sep 26, 2016, 07:05 PM ISTपाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'
काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे. देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
Sep 21, 2016, 04:05 PM ISTबीड- ' पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 02:01 PM ISTमुंबईकरांसाठी, अनंत चतुर्दशीला सरकारी सुट्टी जाहीर
अनंत चतुर्देशीला मुंबई आणि उपनगरांत होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं आजच्या दिवशी सुट्टी जाहीर केलीय.
Sep 15, 2016, 11:19 AM ISTमुंबईत शासकीय सुटी जाहीर, गणपती विसर्जननिमित्ताने कडक सुरक्षा
अंनत चतुर्थीनिमित्ताने उद्या मुंबई शहर आणि उपनगरात शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Sep 14, 2016, 11:02 PM ISTभरधाव गाड्यांना बसणार असा चाप, वेगमर्यादा ओलांडली तर..
वेगावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
Sep 10, 2016, 10:13 AM ISTगणेशोत्सवात लाऊडस्पिकरच्या परवानगीबाबत सरकारने दिले आदेश
गणेशमंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पिकर चालू ठेवण्याची परवानगी देणासंदर्भातला आदेश सरकारनं जारी केलाय. पण या आदेशात सरकारनं फक्त चारच दिवसांची परवानगी दिलीय. त्यामुळे आता जोर जोरात गाणी वाजवण्याची हौस फिटवण्यासाठी यंदा एक दिवस कमी मिळणार आहे.
Sep 8, 2016, 12:57 PM ISTप्रवेश प्रक्रियेवरुन सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद
अभिमत विद्यापीठात होत असलेल्या प्रवेश प्रक्रियांच्या विरोधात आज राज्य सरकारने सूप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. प्रवेश प्रक्रिया कोण करणार यावरून राज्य सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद सुरू आहे.
Sep 7, 2016, 04:51 PM ISTपोलीस आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट
पोलीस आणि डॉक्टर यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगत हायकोर्टानं आज राज्य सरकारला खडसावलं.
Sep 2, 2016, 06:03 PM ISTपिंपरी : नवीन अंतर्गत सुरक्षा कायद्याला कामगारांची तीव्र विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 11:32 PM ISTकांदा खरेदीचा प्रस्तावच नाही, सरकारने शेतकऱ्याला रडवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 07:47 PM ISTसरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे उघड
कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडल्याचं स्पष्ट झाले आहे. कारण केंद्रातील मोदी सरकारने सूचना दिल्याप्रमाणे राज्य सरकारने कांदा खरेदीसंदर्भात प्रस्तावच केंद्राला पाठवलाच नसल्या पुढे आले आहे.
Aug 24, 2016, 07:14 PM ISTभगवान सहाय यांच्यावर कारवाई, सरकारने काढून घेतला पदभार
कृषी खात्यातील सहसचिव राजेंद्र घाटगे यांच्याप्रकरणात राज्य सरकारने या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यावर कारवाई केली आहे. सहाय्य यांच्याकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना दुसरीकडे कुठेही नियुक्ती दिली जाणार नाही.
Aug 19, 2016, 06:24 PM ISTनो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय मागे; पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले
नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले आहे. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे.
Aug 5, 2016, 04:19 PM ISTअधिकारांबाबत केजरीवाल सरकारला हायकोर्टाचा जोरदार झटका...
केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये राष्ट्रीय राजधानीच्या अधिकारांवर सुरू असलेल्या वादावर दिल्ली हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय.
Aug 4, 2016, 01:22 PM IST