मुंबई | २९ ऑगस्टच्या पूरग्रस्तांना मदत मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 07:29 PM ISTनोटाबंदी निर्णयाच्या संभाव्य धोक्यांबाबत बजावले होते - राजन
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदात नोटाबंदीनंतर, नोटाबंदीविषयी वक्तव्य केलं आहे.रघुराम राजन यांनी या निर्णयावर टीका करताना नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले आहे.
Sep 3, 2017, 08:31 PM ISTदिल्ली | शिवसेनेला केंद्रात लोकसभेचे उपसभापती पद मिळण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 02:32 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर
स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर
Aug 30, 2017, 06:13 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर भाजपसोबत काडीमोड केलाय.
Aug 30, 2017, 05:45 PM IST'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती
केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.
Aug 30, 2017, 12:42 PM ISTभारतीय चलनात पुन्हा १००० ची नवी नोट येणार
येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. 'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेसाठी सध्या डिझाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.
Aug 28, 2017, 12:20 PM ISTराजकीय फायद्यासाठी हिंसाचाऱ्यांसमोर राज्य सरकारनं गुडघे टेकले - हायकोर्ट
बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्या न्यायालयीन सुनावणीनंतर शुक्रवारी पंचकुलात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. पंचकुला, सिरसा समवेत चार राज्यांत पसरलेल्या या हिंसाचारावर सुनावणी करताना पंजाब - हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय.
Aug 26, 2017, 02:09 PM ISTकांदा-टोमॅटोनंतर डाळींचे दरही आणणार डोळ्यात पाणी
टोमॅटो आणि कांद्याचे भाव नुकतेच गगनाला भिडले होते. त्यानंतर भविष्यात विविध कडधान्यांच्या डाळीही याच मार्गावर आहेत. सरकारने उडीद आणि मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद लावल्यामुळे ही दरवाड होण्याची चिन्हे आहेत.
Aug 22, 2017, 06:41 PM ISTGSTच्या पहिल्या रिटर्न फाईलनंतर सरकारला मिळाला एवढा महसूल
जीएसटी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात सरकारला ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
Aug 21, 2017, 09:51 PM ISTकथित गोरक्षकांचे हल्ले सरकारनं काय केलं - हायकोर्ट
कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे 2 दिवसांत माहिती द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
Aug 21, 2017, 04:55 PM ISTसावधान! तुमच्याकडे या कंपन्यांचे मोबाईल आहेत का?
जर तुम्ही चीनी स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकारने स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्यांना नोटीस बजावलीये. या कंपन्या आपल्या स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय सरकारला आहे.
Aug 17, 2017, 08:49 PM ISTप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सरकारला घरचा आहेर
भाजप कार्यकारीणी बैठकीतराज्य सरकारला घरचा आहेर दिला. दरम्यान शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत.
Aug 17, 2017, 02:22 PM ISTसरकारकडून दहीहंडी नियमांचा काला, उंचीवर निर्बंध नाही
दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांनी नेमके किती थर लावावेत, याबाबत यंदा कोणतेही निर्बंध असणार नाही आहेत.
Aug 15, 2017, 10:45 AM ISTदुष्काळानं हवालदिल तरीही शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा कायम
मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघालाय.
Aug 14, 2017, 09:50 PM IST