शेतकरी कर्जमाफीसाठी वीस हजार कोटींची तरतूद
शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यसरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Jul 24, 2017, 12:42 PM ISTपावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2017, 07:47 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली.
Jul 20, 2017, 07:32 PM ISTमायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा अखेर स्वीकारला
मायावती यांना सहारनपूर हिंसेच्या घटनेवर बोलायचे होते. मायावती यांनी सत्ताधारींवर बोलू न देण्याचा आऱोप लावला होता.
Jul 20, 2017, 03:56 PM ISTआता देशात केवळ १२ बँका, या बँकांचे होणार विलीनीकरण?
सार्वजनिक बॅंकांच्या विलीनीकरणाचा विचार पुढे आलाय. भारतीय स्टेट बॅंकेच्या धर्तीवर सार्वजनिक क्षेत्रात केवळ १२ मोठ्या बॅंकांना ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. तशी चाचपणी होत आहे.
Jul 19, 2017, 04:15 PM ISTकर्नाटक सरकारचा वेगळ्या झेंड्याचा घाट
कर्नाटक सरकारनं राज्याच्या झेंड्यासाठी समिती नेमली आहे.
Jul 18, 2017, 08:08 PM ISTइचलकरंजीत सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं आंदोलन
इचलकरंजीत सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Jul 12, 2017, 08:22 PM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
गंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
Jul 12, 2017, 08:18 PM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
'गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी' या रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधींचं पीक कर्ज उचलल्याचे पुरावे 'झी मीडिया'च्या हाती लागलेत. एकूण सहा बँका आणि कारखान्याने संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप बँकांवर होतोय.
Jul 12, 2017, 07:25 PM ISTजम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली
जम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली
Jul 11, 2017, 06:55 PM ISTकर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान मोदींची खुशखबर...
संसदेच्या पावसाळी अधिवेनात देशातील कर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
Jul 11, 2017, 06:34 PM ISTशेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज, सरकारकडून कारवाईला दिरंगाई
गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडून कारवाई होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
Jul 11, 2017, 10:21 AM ISTपवार काका-पुतण्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2017, 03:09 PM ISTएकाच किमतीत मॉल, हॉटेल, विमानतळांवर मिळणार वस्तू
मॉल, हॉटेल, विमानतळांवर एखादी वस्तू घेताना 'एमआरपी' पेक्षा जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा ग्राहक आणि व्यावसायिकांत वाद होत होतो. मात्र, अनेक तक्रारींची दखल घेत आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'एक वस्तू, एकच किंमत' असा निर्णय घेतलाय.
Jul 7, 2017, 10:33 AM ISTआघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफीत मुंबईतील शेतकरी
आघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफीत मुंबईतील शेतकरी
Jul 6, 2017, 04:13 PM IST