government work

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते?

Msot Corrupted States in India: भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते? भारतीय भ्रष्टाचार सर्व्हे 2019 मध्ये सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लाच घेण्याच्या आधारे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणते?तेलंगणा भ्रष्ट राज्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भ्रष्ट राज्यांमध्ये चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.झारखंड हे राज्य भ्रष्टाचार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 75 टक्के लोकांना वाटत की सरकारी काम लाच दिल्याशिवाय होत नाही.या सर्व्हेमध्ये बिहार हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 78 टक्के लोकांना वाटतं की सरकारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागते. राजस्थान हे भ्रष्ट राज्यांमध्ये क्रमांक एकवर आहे.

Oct 6, 2024, 09:27 PM IST

मोठी घोषणा! 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार 'इतके' रुपये

राज्यातील तरुणांसाठी आता 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.  या कामांसाठी पुढील 6 महिन्यात 50 हजार युवकांची नेमणूक केली जाणार आहे.

Aug 8, 2024, 08:25 AM IST

Aadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर या संकेतस्थळावर होतील सगळी कामे

Government Schemes : देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कामांसाठी जी काही कागदपत्र हवी असतील ती एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तशी व्यवस्था सरकारने केली आहे. ही कागदपत्रे संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.

Apr 29, 2023, 02:16 PM IST
CM Shinde and Minister's comments are no longer mere formalities; New decision of Shinde government PT2M29S

Government App: आजच स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा हे अ‍ॅप, सरकारी कामं झटपट लागतील मार्गी

तंत्रज्ञानाच्या युगात आता सरकारी कार्यालयं आपल्या स्मार्टफोनमध्ये आलेत, असं म्हणायला हरकत नाही.

Sep 11, 2022, 07:07 PM IST

एक जुलैनंतर आधार कार्डशिवाय होणार नाहीत ही सरकारी कामे

तुमच्याकडे आधारकार्ड आहे ना? नसेल तर आजच काढून घ्या. कारण एक जुलैपासून अनेक सरकारी कामांसाठी तुम्हाला आधारकार्डची गरज पडणार आहे.

Mar 27, 2017, 07:17 PM IST

आता, तुम्हीच करा तुमची कागदपत्रं ‘अटेस्टेड’!

नागरिकांनो, आता तुमच्या धांदलीच्या वेळी तुमची कागदपत्रं योग्य अधिकाऱ्यांकडून 'अटेस्टेड' करण्यासाठीची तुमची दगदग अखेर थांबणार आहे. 

Jul 16, 2014, 12:29 PM IST