कामं रखडवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांमधील ''मुजोर विषाणू''वर नितिन गडकरींनी काढली ''लस''
सरकारी काम आणि ६ महिने थांब अशी म्हण आहे, पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ही म्हण विस्मरणात टाकण्याची भूमिका घेतली असल्याचं दिसून येत आहे.
Mar 15, 2021, 10:49 PM IST'कामाची फाईल थांबली तर....', बच्चू कडुंचा अधिकाऱ्यांना इशारा
राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अधिकाऱ्यांना इशारा
Jan 12, 2020, 08:07 AM ISTमहाराष्ट्रातील सरकारी अधिकाऱ्यांचं ५ जानेवारीला सामूहिक रजा आंदोलन
राज्यातील दीड लाख अधिकारी रजेवर जाणार
Dec 24, 2018, 07:38 PM ISTयुपीमध्ये भाजप सरकार बनण्याआधीच अधिकारी लागले कामाला
उत्तर प्रदेशमध्ये रविवारी भाजपची सत्ता बनणार आहे. सरकार बनण्याआधीच भाजपचे अधिकाऱ्यांबाबत कडक भूमिका घेणं सुरु केलं आहे.
Mar 18, 2017, 12:24 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी धोरणांविषयी टीका करण्यास सक्त मनाई
सरकारी कर्माचाऱ्यांना सरकारच्या धोरणांविषयी टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आलीय.
Oct 10, 2016, 08:56 AM ISTडोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे.
May 30, 2016, 08:53 PM ISTसरकारी धान्याच्या गोदामात धान्याला फुटले पाय?
जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील गोदामातून तब्बल 30 हजार क्विंटल धान्य गायब झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर प्रशासनाची झोपच उडालीय.
Feb 4, 2015, 12:23 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र यांचा भ्रष्टाचारी बाबूंना दणका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी बाबूंबद्दल एक धाडसी निर्णय घेतला आहे. ज्या बड्या बाबूंवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाची लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून वाट पाहिली जात होती, या जप्तीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे भ्रष्टाचारी बाबूंची मालमत्ता आता जप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे काही सरकारी बाबूंना आता हुडहुडी भरली आहे.
Jan 9, 2015, 10:52 AM IST`मस्तीवाल अधिकाऱ्यांना गडचिरोलीलाच पाठवतो` - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. कारण आयव्हीसीआरएल कंपनीने बारामती-फलटण रस्त्याचे काम बंद ठेवले आहे.
Feb 21, 2014, 01:55 PM IST