government jobs 2023

SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.

Sep 1, 2023, 10:16 AM IST

SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज

SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.

Aug 28, 2023, 09:34 AM IST

Bank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार

SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील. 

Aug 9, 2023, 03:26 PM IST

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय स्टेट बँकेत हजारो पदांसाठी भरती, असा करा अर्ज?

SBI Recruitment 2023: ज्या तरुणांना बँकेते नोकरी करण्याची इच्छा आहे आणि जे अशा नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने काही पदांसाठीच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 

Apr 12, 2023, 10:50 AM IST

EPFO Recruitment 2023: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

EPFO Recruitment 2023: बारावी पास झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वाटत असते की खूप मेहनत करावी आणि एखादी सरकार नोकरी मिळावी. जर तुम्हीपण बारावी पासनंतर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. 

Mar 27, 2023, 12:09 PM IST

SBI Recruitment 2023: बॅंकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज

SBI Recruitment: ज्यांना बँकेत नोकरी करायची असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कराराच्या आधारावर बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.

Mar 23, 2023, 04:36 PM IST

Government Jobs 2023: कामाची बातमी! दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, असा करता येईल अर्ज

government job opportunities: आता सर्वात मोठी बातमी आहे तुमच्या कामाची. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे.  

Jan 19, 2023, 03:59 PM IST