gossips

ड्रेसिंग रूममधील अभिनेत्रीचे तुम्ही कधी न पाहिलेले Photos

Actress Dressing Room: बॉलिवूडमधील अभिनेत्री (Bollywood Actress) आपल्या भूमिकेबद्दल भरपूर मेहनत घेतात. चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी त्यांना मेकअपवरही फार भर द्यावा लागतो. हिरोइन्सच्या  Dressing Room मधील ड्रेसिंग रूमचे हे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (bollywood actress makeup room Unseen Photos)

 

Sep 5, 2023, 12:28 PM IST

'बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सेक्सच विकलं जातं', 20 वर्षांपूर्वीच्या विधानावर नेहा धुपिया ठाम

Neha Dhupia Birthday : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. शिवाय तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये भूकंप आला आला होता. 

Aug 27, 2023, 10:30 AM IST

कंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर

Neetu Kapoor Cryptic Post Indirect Dig At Kangana Ranaut: कंगना राणौत आणि नीतू कपूर यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे. कंगना राणौतनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी वादग्रस्त विधान त्यांचे नावं न घेता घेतले होते. त्यावर आता कंगनाच्याच स्टाईलमध्ये तिलाही उत्तर दिलं आहे. 

Jul 20, 2023, 04:17 PM IST

OMG! कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ; जटाधारी रुपातील 'या' अभिनेत्याला पाहून अंगावर काटा

Akshay Kumar Oh My God 2: अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानं इन्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. 

Jun 9, 2023, 11:24 AM IST

'या' लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटानंतर एन्जॉय करतायत सिंगल लाईफ

Actress Who are Still Single After Divorce: सध्याचा जमाना हा बदलला आहे. लोकप्रिय अभिनेत्री या आपल्या घटस्फोटाचंही सेलिब्रेशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते, या लेखातून आम्ही त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल आयुष्य हे एन्जॉय करताना दिसत आहेत. 

Jun 1, 2023, 01:18 PM IST

हॅन्डसम अभिनेता जर मुलगी असते तर...बॉलिवूडमधील अभिनेत्रीही ठरल्या फिक्या; पाहा Viral Photo

या सोशल मीडियावर आपल्यावर वेगवेगळे विचित्र असे फोटो आणि व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात. सध्या या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील (Bollywood) काही फोटो तुफान Viral होतं आहेत. हे फोटो पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तुमचं डोकं नक्कीच गरगरेल. 

Sep 11, 2022, 09:39 AM IST

Ranbir-Alia च्या बेबीवरुन 'ही' अभिनेत्री बरळली, ''यांचं बाळ म्हणजे...''

जन्माला येण्यापूर्वीच आलिया-रणबीरच्या बाळावर (Alia-Ranbir Baby) एका बॉलिवूड अभिनेत्रीने जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर (social media) तिने आपल्या संताप व्यक्त केला आहे. 

Sep 10, 2022, 11:44 AM IST

Boyfriend सोबत महिला खासदारचे व्हेकेशन फोटो व्हायरल...

ती तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत इन्टाग्रामवरून शेअर करत आहे.

Sep 9, 2022, 10:34 PM IST

शाहरूखच्या लेकीचा एअरपोर्ट लुक; चाहत्यांची उडवली झोप, म्हणाले...

या फोटोंमध्ये सुहाना खानने टाइट टॉप घातलेला आहे. 

Sep 9, 2022, 10:19 PM IST

Photo: Ex Girlfriend च्या साखरपुड्याला या अभिनेत्याने लावली हजेरी, इमोशनल होऊन डोळ्यात आलं पाणी

ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Sep 9, 2022, 09:24 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप आटपला साखरपुडा? आता नेटकरी म्हणतायत...

सध्या तेजस्वी प्रकाशचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 9, 2022, 09:10 PM IST

बाबोss! बोल्डनेसमध्ये या मुलीने तर Urfi Javed लाही टाकलं मागे, कसे कपडे घातले.. एकदा पाहा

प्रत्येक वेळी ती आपल्या खास शैलीने लोकांना प्रभावित करताना दिसते.

Sep 9, 2022, 07:51 PM IST

'या' प्रश्नामुळे KBC मधील स्पर्धकाने गमावले लाखो रुपये... तुम्हाला 'या' प्रश्नाचं उत्तर येतंय का?

परंतु त्यांचे एक उत्तर चुकल्याने त्यांनी 75 लाख गमावले आहे. 

Sep 9, 2022, 06:58 PM IST

बॉलिवूडचा व्हिलन अशीही आहे 'या' अभिनेत्याची ओळख, आता मुलगाही गाजवतोय सिनेइंडस्ट्री.. 'हा' दिग्गज अभिनेता ओळख पाहू

आपल्या दमदार अभिनयामुळे सिनेविश्वात त्याने त्याची खास ओळख निर्माण झाली. 

Sep 9, 2022, 05:55 PM IST

Bipasha Basu डोहाळ जेवणात दिसते गुलाबी परी; सोशल मीडियावर शेअर केलं सुंदर क्षण

आज परत बिपाशा बसूने (Bipasha Basu))  तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर साडीमधील सुंदर फोटो शेअर केलं आहे.

Sep 9, 2022, 04:57 PM IST