google trading news

ठरलं तर, ‘या’ दिवशी लाँच होणार iPhone 14, प्री ऑर्डरसाठी तयार राहा

अनेकजण iPhone 14 सीरिज लाँच होण्याची वाट आतुरतेने बघत आहेत. Apple च्या या सीरिजमध्ये (Apple Series ) iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max हे स्मार्टफोन...

Aug 20, 2022, 05:11 PM IST

WhatsApp आणणार एक भन्नाट फिचर, चॅट लिस्टमध्ये दिसणार...

व्हॉट्सॲप देखील वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. ज्यातून त्यांना चांगल्या पध्दतीने चॅटिंगचा अनुभव मिळू शकेल. याचपार्श्वभूमीवर Whatsapp एका  नवीन फीचरवर काम करत आहे. 

Aug 20, 2022, 04:57 PM IST

दारूसोबत चखना म्हणून शेंगदाणे का खातात? वाचा ही रंजक गोष्ट

जास्त करून दारू पिणारे लोक चखण्याच्या रूपात मिळणारे शेंगदाणे आणि फ्राईड काजू खाण्यास पसंत करतात. दारू पिणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्याचा...

Aug 20, 2022, 04:23 PM IST

Smartphone hack: तुमच्या फोनमध्ये पण spyware aaps धोका, अशा प्रकारे करा चेक

इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. त्यातच इंटरनेटमुळे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) उपलब्ध झाला आहे. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. या सायबर क्राइमला तुम्ही बळी पडू नये म्हणून तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत. 

Aug 20, 2022, 02:54 PM IST

Milk Price Hike : सकाळची चहा, कॉफी पुन्हा महागली!

 दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता आणखी एका कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे.

Aug 20, 2022, 01:51 PM IST

तुमचा स्मार्टफोनही ब्लास्ट होऊ शकतो, कसा टाळता येईल धोका

तुम्ही असं ऐकलं असेल की एका नंबरवरुन फोन आला आणि त्यानंतर फोनचा स्फोट झाला. चार्जिंगला फोन लावल्यानंतर फोनचा स्फोट झाला. मोबाईलमध्ये स्फोट का होतो याची कारण समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे.

Aug 20, 2022, 01:08 PM IST

Amazon वर श्रीकृष्णाचे अश्लील पेंटींग, नेटकऱ्यांकडून उमटला #Boycott_Amazon चा सूर

ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. भगवान श्रीकृष्णाचा अनादर केल्यामुळे नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 20, 2022, 11:32 AM IST

Digital Payment ने आर्थिक नुकसान होतंय? काय आहे नेमकं प्रकरण?

Net Banking,UPI पेमेंट सिस्टम, credit आणि debit card यांसारख्या डिजिटल पेमेंट सिस्टमवर लोकांचे अवलंबित्व खूप वाढले आहे. मात्र आता सावध राहावे लागेल, कारण...

Aug 20, 2022, 10:27 AM IST

Petrol-Diesel च्या किमतींमध्ये दिलासा? झटपट चेक करा आजचे दर

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केले आहेत.  त्यामध्ये आज तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही. 

Aug 20, 2022, 09:18 AM IST

Gold-Silver खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर, एवढ्या रुपयांची झाली घसरण

येत्या काही दिवसात येणाऱ्या सणउत्सवासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण भारतीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी...

Aug 20, 2022, 08:48 AM IST

IPhone 14 'या' तारखेला होणार लॉंच, जाणून घ्या डिटेल्स!

 Iphone 13 लाँच झाल्यानंतर मात्र आता या डिव्हाइसच्या लाँचिंग आधीच iPhone 14 चर्चेत आहे. या वर्षी लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन मालिकेची लॉन्च तारीख (iPhone 14 लाँच तारीख) आणि किंमत (iPhone 14 Price) संदर्भात अनेक अहवाल आले आहेत.

Aug 19, 2022, 05:00 PM IST

stock market : सेन्सेक्स 650 अंकानी घसरला, गुतंवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला. 

Aug 19, 2022, 04:35 PM IST

कोणीतरी तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्यावर लक्ष तर ठेवत नाही ना?‘या’ ट्रिक्स वापरून लगेच ओळखा

गेल्या काही काळात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट (internet) आणि स्मार्टफोन (smartphone) आता घरोघरी पोहोचले आहेत. 

Aug 19, 2022, 04:04 PM IST

तुमच्या शरीरावर भगवान श्रीकृष्णासारख्या खुणा असतील तर तुम्ही खूप लकी, पैशांची कधीच चणचण भासणार नाही

धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाच्या शरीरावर अनेक शुभ चिन्हे होती. जर ही चिन्हे एखाद्याच्या शरीरावर असतील तर ती व्यक्ती खूप भाग्यवान अस

Aug 19, 2022, 02:27 PM IST

चार्ज न करता Bluetooth Headphones मिळवा 80 तासांची बॅटरी लाइफ

 भारतीय बाजारात स्मार्टफोन प्रमाणेच इयरफोन, हेडफोन आणि इयरबड्सचे मार्केट वेगाने वाढले आहे. स्मार्टफोन कंपन्या स्वतःचे इयरफोन्स बाजारात आणत आहेतच, मात्र 

Aug 19, 2022, 01:38 PM IST