good news

प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीला धावणार स्पेशल ट्रेन्स, बघा संपूर्ण लिस्ट

Festival Special Train: सगळीकडे साणासुदीचं वातावरण आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अनेक स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. जाणून घेऊया या ट्रेन्सची पूर्ण लिस्ट...

Nov 3, 2024, 10:15 AM IST

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांच्या पक्षातील रुपाली चाकणकरांना सरप्राइज; आता पुढील...

Good News For Rupali Chakankar: राज्यातील महिला नेतृत्वांपैकी एक महत्त्वाचं नाव असलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य सरकारने एक सुखद धक्का दिला आहे. नेमका काय निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणून घेऊयात...

Oct 16, 2024, 08:35 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; यापुढे लोणावळा रेल्वे स्थानकात...

Good News From Mumbai Pune Train Passenger: मध्य रेल्वेने यासंदर्भातील घोषणा केली असून यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असं सांगितलं जात आहे.

Oct 14, 2024, 08:57 AM IST

गिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरं

Mumbai : म्हाडाने काढलेल्या लॉटरीत पात्र कामगारांना 300 चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. या घरांसाठी येणाऱ्या खर्चापोटी राज्य सरकारने १५०० कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळणार आहेत. 

Sep 16, 2024, 09:48 PM IST

Weekend ला झोपा काढणाऱ्यांसाठी Good News! संशोधक म्हणतात, 'जे आठवड्याभराची झोप भरुन काढतात त्यांना...'

Good News For Those Who Sleep On Weekends: संसोधकांनी नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालामध्ये शनिवार, रविवार झोपा काढणाऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. या संशोधनामध्ये 90 हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने समोर आलेली आकडेवारी आणि हा अभ्यास विश्वासार्ह मानला जात आहे. नेमकी काय आहे ही गुड न्यूज आणि संशोधकांनी काय म्हटलंय पाहूयात...

Sep 2, 2024, 12:51 PM IST

गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार

Ganeshotsav 2024: गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाटी मोठ गैरसोय दूर होणार आहे. एसटी महामंडलाने एसटीच्या जादा 4300 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 31, 2024, 04:47 PM IST

विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलाम

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक 

Jul 8, 2024, 04:04 PM IST

भारतातील 'या' राज्यातील लोकं सर्वात आनंदी

Happiest State in India: भारतातील 'या' राज्यातील लोकं सर्वात आनंदी. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आनंदी राहाणं हे केवळ एक स्वप्न बनलं आहे. पण भारतात असं एक राज्य आहे जे हॅप्पीनेस इंडेक्स 2023 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. 

Jun 26, 2024, 09:31 PM IST

मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्रीची 'भारत रंग महोत्सव'मध्ये बाजी

कलाकार असाच घडत नाही. त्यामागे असलेली कलाकारांची मेहनत ही त्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. आजवर सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाची आवड जोपासत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. रितिकाला आजवर आपण अनेक चित्रपटात काम करताना पाहिलंच आहे. पण तिच्या रंगमंचावरील प्रवासाबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. या प्रवासाबाबत रितिका म्हणाली, "वयाच्या सहाव्या वर्षांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. मला अस वाटतं नाटकात काम करुन खऱ्या अर्थाने एखादा अभिनेता तयार होतो. कारण इथे काम करताना  प्रत्येक प्रयोग नवा असतो".

Mar 18, 2024, 07:25 PM IST