चहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...
Healthy Lifestyle : फ्रेश वाटण्यासाठी चहाच हा सर्वात्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर काही चुका करणं टाळा. कारण याच चुका तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
Feb 25, 2024, 05:06 PM ISTसावधान..! जास्त मिठ खाताय त्याचे दुष्परिणाम जाणुन घ्या
काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय अस्ते पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते. जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का?
Feb 5, 2024, 06:40 PM ISTपुरुषांच्या 'या' समस्येवर नारळ पाणी फायदेशीर
Coconut Water Benefits : नारळ पाणी रोज प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय नारळ पाण्यामुळे तुमचे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे रोज पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घ्या नेमके काय फायदे आहेत.
Jan 22, 2024, 02:38 PM ISTकॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!
कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTPM Modi Birthday : शून्यापासून शिखरापर्यंत! पंतप्रधान मोदींचे न पाहिलेले फोटो आणि Unknown Facts
#HappyBdayModiJi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगरमध्ये झाला. वाढदिवस निमित्त मोदी आज भारतीयांना तीन गिफ्ट देणार आहेत.
Sep 17, 2023, 08:27 AM ISTHealth Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 31, 2023, 04:49 PM ISTTea And toast : दररोज चहासोबत टोस्ट आवडीने खाताय?; तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होतातय गंभीर आजार
बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. चला जाणून घेऊया टोस्ट खाण्याचे काय तोटे आहेत.
Jan 17, 2023, 04:44 PM ISTतुमच्या मनाच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
डिप्रेशन ही समस्या 11 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ज्यांना अशा प्रकारची समस्या जाणवत असेल त्यांनी तातडीनं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
Nov 10, 2022, 09:10 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTBenefits of peanuts: 'या' प्रकारे शेंगदाणे खाल्याने मिळतात भरपूर फायदे, जाणून घ्या माहिती
आज आम्ही तुम्हाला शेंगदाणाच्या अशाच काही चमत्कारी फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
Nov 25, 2021, 06:39 PM ISTकमी झोपेमुळे वजन वाढू शकते? नेमकी काय गडबड होते, सोप्या भाषेत समजून घेऊ या...
निरोगी राहण्यासाठी, चांगल्या गोष्टी खाण्यापिण्यासोबतच भरपूर झोप घेणे देखील आवश्यक आहे.
May 26, 2021, 09:11 PM ISTमोठी बातमी! शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येत उत्तम
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे
Apr 15, 2021, 12:10 PM ISTWorld Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
जाणून घ्या कॅन्सरबाबत महत्त्वाच्या गोष्टी...
Feb 4, 2020, 03:14 PM IST