अजय देवगनच्या खोड्यांमुळे श्रेयस तळपदेची उडाली झोप, रोहित शेट्टीने केला खुलासा
बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन फक्त त्याच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. सेटवर त्याच्या खोड्यांचे अनेक किस्से आहेत. अलीकडेच अभिनेता श्रेयस तळपडेने त्याच्याशी संबंधित एक मजेदार प्रसंग शेअर केला, ज्यामध्ये अजय देवगनने 'गोलमाल अगेन' च्या सेटवर त्याची चक्क झोपमोड केली.
Jan 4, 2025, 01:22 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा गोलमाल अगेन हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करतोय.
Nov 10, 2017, 04:28 PM IST'गोलमाल अगेन'ची कमाई वाढता वाढे
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा गोलमाल अगेन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला जमा करायला सुरुवात केलीये.
Oct 29, 2017, 04:10 PM IST'सिक्रेट सुपरस्टार'ला मागे टाकत 'गोलमाल अगेन'ची बाजी
दिवाळीचा मुहूर्त साधत 'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' हो दोन सिनेमे या वीकेंडला प्रदर्शित झाले... बॉक्स ऑफिसवॉरमध्ये दोन्ही सिनेमांमध्ये 'कॉंटे की टक्कर' बघायला मिळते आहे. यात 'गोलमाल अगेन'ने बाजी मारत 'सिक्रेट स्पपरस्टार'ला मागे टाकले आहे.
Oct 25, 2017, 10:25 AM ISTदुसर्या दिवशीही 'गोलमाल अगेन'ने केली दमदार कमाई
'गोलमाल' या धमाल कॉमेडी चित्रपटाचा चौथा सीझन रसिकांच्या भेटीला आला आहे.
Oct 22, 2017, 04:38 PM ISTबॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा हंगामा
बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'गोलमाल अगेन' या सिनेमाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली. या सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ३०.१४ कोटी रुपयांची कमाई केली.
Oct 22, 2017, 01:33 PM ISTबॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन' ने केली एवढी बंपर कमाई
या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३० कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.
Oct 21, 2017, 03:09 PM ISTफिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत.
Oct 20, 2017, 03:50 PM IST'गोलमाल अगेन'चा डायलॉग प्रोमो रिलीज
बॉलिवूड स्टार अजय देवगण, तुषार कपूर, आर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तब्बू आणि परिणिती चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित 'गोलमाल ४'चा डयलॉग प्रोमो रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे काही पोर्स्टर्स आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. दरम्यान, डायलॉग प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे.
Oct 14, 2017, 11:00 AM ISTस्वत:च्या आणि सलमानच्या लग्नाबाबत तबूची प्रतिक्रिया
तबू सध्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रोहित शेट्टीच्या या सिनेमातून परिणीतीसोबत तबूचीही एन्ट्री होणार आहे. मित्र अजय देवगनसोबत काम करायला मिळाल्याने तबू सध्या चांगलीच खूष आहे.
Oct 13, 2017, 05:51 PM IST‘गोलमाल अगेन’चं जबरदस्त गाणं रिलीज
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगन, अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, तब्बू, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेल्या ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाचं टायटल सॉंग प्रदर्शित झालंय.
Oct 2, 2017, 07:15 PM ISTरोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमधील ‘गोलमाल अगेन’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे याही सिनेमात रोहित शेट्टीचं एन्टरटेन्मेंट मॅजिक बघायला मिळणार आहे.
Sep 22, 2017, 01:19 PM IST