सोन्यातील गुंतवणूक वाढली
५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती.
Nov 9, 2016, 07:53 AM ISTसोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली
दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.
Nov 3, 2016, 11:00 AM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी
सलग दोन दिवसांपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी मात्र सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरताना दिसल्या.
Oct 28, 2016, 12:04 AM ISTस्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट
बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय.
Oct 21, 2016, 09:41 PM ISTसोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त
सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता.
Oct 12, 2016, 04:38 PM ISTमहालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी
महालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी
Oct 11, 2016, 02:00 PM ISTसोन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:26 PM ISTसोने चांदीच्या दरात घट
परकीय बाजारात मंदीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या भावात आज ८० रुपयांनी घट होऊन सोने प्रति १० ग्रॅमसाठी ३१ हजार ५२० रुपये झाले.
Sep 26, 2016, 09:50 PM ISTमुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली
मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली
Sep 22, 2016, 03:46 PM IST२६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली
एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून दिल्या जातात.
Sep 22, 2016, 09:58 AM ISTरिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक, मरियप्पन थांगवेलूने रचला इतिहास
रिओ पॅरालिम्पिकमधील दुसऱ्या दिवशी भारताने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत पहिल्या पदकाची कमाई केली.
Sep 10, 2016, 08:09 AM ISTसोनं खरं आहे की खोट हे परखण्याच्या तीन पद्धती
सध्या उत्सवाचे दिवस सुरु आहेत आणि सणांच्या दिवसात स्त्रिया घरात असेल तेवढ सोनं घालतात. काही लोकांचा तर समजच असा असतो की सणांच्या शुभ दिवशी सोन खरेदी केल्याने संपत्तीत भरभराट होते.
Sep 7, 2016, 05:36 PM ISTसोलापूर: मश्रुम गणपतीचा कळस मिळाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 01:55 PM IST