सोनं खरं आहे की खोट हे परखण्याच्या तीन पद्धती

सध्या उत्सवाचे दिवस सुरु आहेत आणि सणांच्या दिवसात स्त्रिया घरात असेल तेवढ सोनं घालतात. काही लोकांचा तर समजच असा असतो की सणांच्या शुभ दिवशी सोन खरेदी केल्याने संपत्तीत भरभराट होते.

Updated: Sep 20, 2016, 07:36 PM IST
सोनं खरं आहे की खोट हे परखण्याच्या तीन पद्धती title=

मुंबई: सध्या उत्सवाचे दिवस सुरु आहेत आणि सणांच्या दिवसात स्त्रिया घरात असेल तेवढ सोनं घालतात. काही लोकांचा तर समजच असा असतो की सणांच्या शुभ दिवशी सोन खरेदी केल्याने संपत्तीत भरभराट होते.

सोनं खरेदी करताना आपण घेतलेल सोनं खंर आहे की खोट हे परखून घ्या.

सोनं खरं आहे की खोट ओळखण्याच्या पद्धती-

1. घासणे: खोट सोनं घासल्यावर त्यातून सफेद पावडर निघते, किंवा घासल्यावर त्याचा सोनेरी रंग जावून काळा रंग दिसायला लागतो.

2. तोंडाने चावावे: सोनं तोंडाने चावल्याने खऱ्या सोन्यावर दातांचे ठसे उमटणार नाही, आणि याउलट खोट्या सोन्यावर ठसे उमटतील.

3. अॅसिड परीक्षण: एका स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात ते सोनं ठेवून त्यावर नाइट्रीक अॅसिडचे दोन थेंब टाकावे खोट सोनं पांढरा रंग देईल, आणि खऱ्या सोन्यावर याचा काहीच परिणाम होणार नाही.