सोन्याचा हार २-३ किलोचा असून त्याची किंमत २-३ लाख इतकी आहे. सोनं पावलं साधारण २-३ लाख रुपये पर्यंत आहेत. आशिर्वादाचा हात १.२५ लाख
2/5
काही मोठ्या मंडळांनी यंदा कोट्यवधी रुपये देवून दागिने बनवून घेतलेत. तर साधारण सार्वजनिक मंडळं ५-१० लाख रुपये दागिन्यांसाठी खर्च करतात. एक मुकुट हा साधारण १२०० ग्रामचा असून त्याची किंमत दीड ते दोन लाख रुपये इतकी आहे
TRENDING NOW
photos
3/5
काही मोठी मंडंळं कोट्यवधी रुपये खर्च करुन सोन्याचे दागिने तयार करतात. या सर्व दागिन्यांचा फर्स्ट लूक आम्ही प्रेक्षकांसाठी दाखवतोय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दिपाली जगताप पाटील यांनी...
4/5
खासकरुन गणेशोत्सव मंडळं मार्च एप्रिल महिन्यातच या दागिन्यांसाठी आॅर्डर देतात. आशिर्वादाचे हात, कंठ्या। बाजू बंद, मुकुट, हार यांवर सोन्याचा लेप चढवला जातो तर काहीजण चांदीच्या दागिन्यांचा सोन्याचा लेप लावतात.
5/5
गणेशोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरुय. गणपती बाप्पासाठी अनेक गोष्टी खरेदी केल्या जातायत. त्यात बाप्पाच्या मुर्तीसोबतच त्याला सजवण्यासाठी सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहेत.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.