gold smuggling

दर महिन्याला दुबईला जायची तरुणी, CISF ला आला संशय; एक्स-रे पाहिला तर प्रायव्हेट पार्टमध्ये...; सगळेच चक्रावले

Viral News : ती तरुण गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्यात दुबईला जात होती. CISF ला संशय आला म्हणून तिची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान तिला योग्य उत्तर देता आलं नाही. म्हणून तिचा एक्स रे केला असता...

Jun 9, 2024, 01:45 PM IST

प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलेले तब्बल 36 लाखांचे सोनं, असा अडकला कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

Gold Hidden In Private Part: लखनऊ विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवल्याचं समोर आले आहे. 

Oct 24, 2023, 10:26 AM IST

मुंबई विमानतळ सोने तस्करीचा अड्डा, अकरा महिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींचं सोनं जप्त

देशाची आर्थिक राजधानी ही मुंबईची ओळख. मुंबईला भारताची व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानीसुद्धा म्हटलं जातं. मुंबई आणखी एका क्षेत्रातही अव्वल ठरलीय. मात्र ही ओळख मुंबईला बदनाम करतेय. कारण मुंबई विमानतळ बनलंय तस्करीचा अड्डा.

Sep 11, 2023, 09:14 PM IST

Gold Smuggling Video: चप्पलेत सापडलं 1 किलो सोनं; किंमत ऐकून बसेल धक्का!

1 kg Gold Seized From Slipper of a passenger: अशाप्रकारे तस्करी होणार असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना सुत्रांच्या हवाल्याने मिळाली होती. अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला थांबवून चौकशी केली आणि त्यानंतर त्याच्या चप्पलेमधून तब्बल 1 किलो सोनं सापडलं.

Mar 15, 2023, 06:57 PM IST

हाताला बांधून आणलं 1 कोटींचं सोनं! सोन्याची तस्करी करणाऱ्या Cabin Crew ला बेड्या

Gold Smuggling: कस्टमच्या अधिकाऱ्यांना या विमानामधून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

Mar 9, 2023, 07:40 PM IST

Gold smuggling : मेणात लपवले आठ किलो सोने!, दुबईतून मुंबईत आलेल्या व्यक्तीला अटक

Gold smuggling News :  मेणात लपवून आठ किलो सोने आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर ((Mumbai Airport) पकडले. (Gold News) त्याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.  

Jan 28, 2023, 07:45 AM IST

प्रवाशाच्या अंतर्वस्त्रातून जप्त केलं ६८ लाखांचं सोनं; मुंबई-नागपूर विमानातून सोन्याची तस्करी

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर विमानतळावरुन तस्करीचा प्रयत्न कस्टम विभागाने हाणून पाडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळजवळ सव्वा किलो सोन्याची तस्करी अंतर्वस्त्रामध्ये लपवून केली जात होती.

Jan 10, 2023, 06:42 PM IST

Video : तस्करीची पद्धत पाहून माराल डोक्यावर हात; अधिकाऱ्यांनी जप्त केलं 1 किलो सोनं

तब्बल 1 किलो 38 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे

Nov 5, 2022, 02:10 PM IST

धक्कादायक! विमानतळावर सापडलं लाखोंचं घबाड, कचरापेटी की सोन्याची खाण?

विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई| कचरापेटी उघडली आणि अधिकाऱ्यांना धक्काच बसला....

Aug 4, 2022, 02:16 PM IST

पोटात लपवलं साडे पाच किलो सोनं; ८ जण ताब्यात

 इंदोर विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी पकडण्यात आली.

Sep 29, 2019, 03:57 PM IST

सोन्याच्या तस्करीसाठी चोरट्यांना वापरलेली शक्कल पाहून व्हाल थक्क

ही चाके सोन्याची आहेत हे ओळखू न येण्यासाठी त्यावर काळा रंगही फासण्यात आला होता.

Mar 29, 2019, 09:18 AM IST

शरीरात लपवून नेत होता 28 लाखांचे सोने

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी एका सोने तस्कराला अटक केली आहे. या तस्कराने आपल्या शरीरात चक्क 28 लाख रूपयांचे सोने लपवले होते.

Nov 20, 2017, 09:46 PM IST

मुंबईत विमानाच्या टॉयलेटमधून कोट्यवधींचं सोनं जप्त

मुंबई विमानतळावर विमानाच्या टॉयलेटमधून कोट्यवधींचं सोनं जप्त करण्यात आलंय. कस्टम अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या जेट एअरवेजच्या विमानातील दोन टॉयलेटमधून तब्बल दोन कोटींहून अधिकचं सोनं जप्त केलं.

Jun 7, 2015, 03:21 PM IST