आजपर्यंत सोनं इतकं महाग कधीच झालं नव्हतं, लग्नाचे दागिने घेण्याआधी Gold Rate वाचाच!
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली जाणून घेऊया, 24 कॅरेटचे दर
Jan 23, 2025, 11:43 AM ISTलग्नसराईच्या सीझनमध्ये सोनं-चांदी खरेदीसाठी निघालात? जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झालीये, हे जाणून घ्या. 18,22,24 कॅरेट सोन्याचे दर
Jan 3, 2025, 11:14 AM ISTनव्या वर्षात सोनं-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या 1 जानेवारीचे दर
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर, जाणून घ्या.
Jan 1, 2025, 12:17 PM ISTनववर्षाच्या आधीच ग्राहकांना दिलासा, सोनं-चांदी स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ झाली जाणून घ्या
Dec 31, 2024, 11:30 AM ISTआज सोनं- चांदी महागलं; ऐन लग्नसराईत भाव वधारले, वाचा 24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Dec 30, 2024, 11:57 AM ISTसोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 3, 2024, 11:19 AM ISTGold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर
Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.
Aug 13, 2023, 07:08 AM ISTGold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं महागलं, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
Gold Price Today: एप्रिल महिन्यापासून सोन्याच्या दरात लक्षणीय घट (Gold Price Hike) होताना दिसते आहे. त्यातच आता सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. कालच्या दरापेक्षा सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यासाठी मोठी रक्कम (Gold Rates Today) मोजावी लागणार आहे. आत्ताच जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?
Apr 21, 2023, 12:06 PM ISTGold Silver Price: सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचा, पाहा नवीन दर
Gold Silver Price Today: सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. मात्र, सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचून नवीन दर जाणून घ्या.
Dec 16, 2022, 08:23 AM ISTसोन्याच्या वायदा भावात ४०५ रुपयांची घट, आता २९११० प्रति १० ग्रॅम
वैश्विक बाजारात कमकुवत ट्रेंडमुळे सट्टेबाजांनी आपले सौद्यात कपात केली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या किंमतीत ४०५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २९११० रुपये झाला आहे.
Feb 22, 2016, 04:00 PM IST