gold price

Gold Silver Rate | सलग घसरणीनंतर सोन्याच्या दरात स्थिरता; लग्नसराईत ग्राहकांना फायदा

 लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात आज स्थिरता दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होतेय.

Dec 24, 2021, 11:18 AM IST

Sovereign Gold Bond | आजपासून सर्वात स्वस्त सोने खरेदीची संधी; जाणून घ्या प्रोसेस

सरकारी गोल्ड बाँड योजना 2021-22 ची 8 वी मालिका आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबरपासून 5 दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. हे बॉंन्ड बँका, SHCIL, निवडक पोस्ट ऑफिस आणि NSE आणि BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजद्वारे बाँडची विक्री केली जाईल.

Nov 29, 2021, 10:19 AM IST

Gold Silver Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली; जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असतो. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचाही परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो.

Nov 26, 2021, 02:45 PM IST

Gold Price Today : सोन्याला उसळी, जाणून घ्या आजचे विक्रमी दर

सोन्याच्या दरात मोठा बदल 

Nov 11, 2021, 01:06 PM IST

Gold Price Today : धनत्रयोदशीच्या आधी सोन्याच्या दरात मोठा बदल, आजचा दर

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात मोठी घसरण 

Nov 1, 2021, 11:53 AM IST

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं

सोन्याच्या दरात गुंतवणूक करण्याची उत्तम संधी 

Oct 5, 2021, 12:40 PM IST

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, 10 ग्रॅम सोन्याचा दर

सोन्याच्या दरात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ 

Sep 23, 2021, 11:54 AM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरांमध्ये जबरदस्त घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी

सोन्याच्या दरांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे दर घसरणीनंतर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करीत होते. 

Sep 17, 2021, 02:38 PM IST

Gold Rate : एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, 24 ते 18 कॅरेटचे जाणून घ्या दर

काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या...

Sep 16, 2021, 04:32 PM IST

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घट? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today:  सराफांना की भक्तांना, बाप्पा पावला कोणाला? बघा सोन्याचे दर

Sep 15, 2021, 09:09 PM IST

Gold and silver Price : सोन्याच्या दरात तब्बल 9 हजारांनी घट; जाणून घ्या आजचे दर

 पाहा खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? 

 

Sep 14, 2021, 10:30 AM IST

Gold Price today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीसाठी उत्तम संधी

सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Sep 8, 2021, 12:09 PM IST