चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या सोने-चांदीचे भाव
सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.
Sep 23, 2020, 09:43 AM ISTGold price today : सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ; जाणून घ्या काय आहेत दर
जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर शहरांतील सोन्याचा दर...
Sep 19, 2020, 02:55 PM ISTसोने दरात पुन्हा घसरण, पाहा आजचा दर
सोने किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु आज चांगली बातमी म्हणजे सोने किंमत पुन्हा एकदा खाली आली आहे.
Sep 8, 2020, 04:12 PM ISTGold price today: सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या काय आहे भाव
कोरोना काळात गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीकडे कल वाढला आहे.
Aug 26, 2020, 11:40 AM ISTसोन्याचे दर विक्रमी उंचीवर; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव
सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
Jul 22, 2020, 10:41 AM ISTGold price today: सोने-चांदी दरांत काहीशी घसरण; काय आहे आजचा भाव
गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
Jul 20, 2020, 01:49 PM ISTसोने दराचा विक्रम, ४२ हजार ८६० रुपये प्रति तोळा
आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्षाचा भडका उडाल्याने सोने दरावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
Jan 9, 2020, 06:41 PM ISTमोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
Nov 11, 2014, 06:46 PM ISTसोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण
सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.
Oct 23, 2013, 11:57 AM ISTपहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2013, 10:42 AM ISTपहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.
Jun 5, 2013, 11:07 AM ISTपहा सोनं-चांदी आजचे दर: (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2013, 12:58 PM ISTपहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल देखील सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
May 31, 2013, 02:29 PM ISTसोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने खरेदीत मात्र वाढ होणार आहे.
May 14, 2013, 11:57 AM ISTसोनेरी घसरण!
सोन्याची अंगठी... ब्रेसलेट...सोन्याचा हार... असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे...
Apr 15, 2013, 11:35 PM IST