gold news

स्वस्त सोनं खरेदीची आजची शेवटची संधी, 14 ते 24 कॅरेटचा जाणून घ्या दर

स्वस्त सोनं खरेदीची आजची शेवटची संधी, एवढं स्वस्त सोनं पुन्हा मिळणार नाही... किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं पाहा

Sep 22, 2021, 05:18 PM IST

लुटण्यासाठी आलेल्या 2 अज्ञातांनी सराफाचा घेतला जीव, नालासोपाऱ्यातील खळबळजनक प्रकार

ग्राहक असल्याची बतावणी करत सराफाच्या दुकानात घुसले आणि घात केला

Aug 21, 2021, 06:25 PM IST

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नवीन नियमांचे बाजारावर काय परिणाम?

हॉलमार्किंग सोने, चांदी आणि प्लॅटिनमची शुद्धता प्रमाणित करण्याचा एक मार्ग आहे. 

Aug 11, 2021, 07:33 PM IST

Gold Outlook : सोने अधिक चमकणार, एक लाखाच्या पुढे भाव जाण्याची शक्यता ! 5 वर्षात दुप्पट रेट

Gold News :  सोने (Gold) किमतींबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत, पण क्वाड्रिगा इग्निओ फंड हाताळणाऱ्या डिएगो पॅरिलाच्या भाकीताने खळबळ उडाली आहे.  

Aug 5, 2021, 10:41 AM IST

ते ४० किलो सोनं, साडेसहा कोटी कॅश, या काळ्या पैशांचा मालक अखेर पोलिसांनी शोधला

यूपीमधील ग्रेटर नोएडाच्या पूर्वांचल सिल्व्हर सिटी सोसायटीमधून 6.5 कोटी रोख रक्कम आणि 40 किलो सोनं चोरीला गेले.

Jun 14, 2021, 03:06 PM IST

सोने दरात मोठी घसरण, पुढील १ महिन्यात हा असेल दर

नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला. मात्र, त्यांच्यासाठी वाईट दिवस सुरु झाले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर सोने दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. पुढील १ महिन्यात सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

Dec 10, 2016, 11:37 PM IST

मोदी सरकारचा घरातील सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक, जास्त सोने असल्यास कारवाई

 मोदी सरकारने ५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता घरातील सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक करणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या सूटपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील कारवाई होणार आहे.

Dec 1, 2016, 04:45 PM IST

अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली

सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.

May 29, 2014, 04:55 PM IST

सोनं, चांदी आणखी घसरलं

सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.

May 28, 2014, 06:14 PM IST

सोन्याची बातमी, शुद्ध की अशुद्ध सोने तपासण्यासाठी अॅप

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बातमी. तुम्ही खरेदी केलेलं सोनं किती शुद्ध आहे याबद्दल तुम्हाला शंका येत असेल तर आता सरकारनं त्यावर उपाय शोधलाय. आणि एखाद्या वेळेस दागिना चोरीला गेला तर तुम्हीच मालक आहात हेही पटवून देणं आता सोप्प होणार आहे. यासाठी एक मोबाईल अॅप तयार केले जाणार आहे.

Feb 21, 2014, 10:24 PM IST

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण

सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.

Oct 23, 2013, 11:57 AM IST

सोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.

May 30, 2013, 01:13 PM IST

सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोड्य प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

May 15, 2013, 11:16 AM IST