gold news

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. 

Jun 24, 2023, 11:53 AM IST

Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold prices :  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Jun 24, 2023, 11:02 AM IST

सोनं एवढं महाग का असतं माहितीये का? कारणांची यादी वाचून वाटेल आश्चर्य

Why Gold Is Expensive: तुम्हाला कधी सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडला आहे का?

May 24, 2023, 03:49 PM IST

Gold Price: सरकारचा मोठा निर्णय ! आता यापुढे घरात इतकेच सोने ठेवू शकाल, अन्यथा...

Gold News : तुम्ही गोल्डमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हा सरकारच्या नियमानुसार घरात जास्त सोने ठेवू शकणार नाही. कारण आता सोने घरी ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. हे नियम काय आहेत, ते जाणून घ्या.

Apr 11, 2023, 07:27 AM IST

Gold Price : सोने किमतीत मोठा बदल; चांदी स्वस्त, चेक करा नवे दर

Gold Price :  सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे. सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही.

Apr 1, 2023, 10:40 AM IST

कोण म्हणतं प्रामाणिकपणा हरवलाय? हातावर पोट असणाऱ्या वृद्धानं पावणेचार लाखांचं सोनं केलं परत

Nagpur News : नागपुरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा असून पोलिसांकडूनही या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. वृद्ध व्यक्तीच्या एका कृतीने पावणेचार लाखांचं सोनं मूळ मालकाला परत मिळालं आहे.

Feb 27, 2023, 09:31 AM IST

Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

Today Gold Rate :  लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

Dec 13, 2022, 10:18 AM IST

भेटवस्तू म्हणून कोणालाही सोनं देण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, नाहीतर स्वत:चं नुकसान कराल

सोनं एखाद्याला दान केल्याचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे देखील आहे. चला जाणून घेऊया फायदे आणि तोटे.

Jun 22, 2022, 07:13 PM IST

सोने खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारने नवीन नियम लागू केले

Gold Hallmarking : 1 जूनपासून तुम्हाला देशात फक्त शुद्ध सोनेच मिळणार आहे. 

May 30, 2022, 09:56 PM IST

OMG ! KGF प्रमाणेच देशात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण

Bihar to allow exploration of India’s ‘largest’ gold reserve in Jamui : खनिजांनी समृद्ध बिहारमध्ये जमिनीखाली सोन्याचं अक्षरशः घबाड सापडले आहे. देशातला सर्वात मोठा सोन्याचा साठा भूगर्भात सापडला आहे.  

May 29, 2022, 10:09 AM IST

Gold Rate: नवरात्रीआधी सोन्या-चांदीचे दर घसरले

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दिवसांत मोठी घसरण, नवरात्रीआधी जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर

Oct 6, 2021, 03:26 PM IST

Gold Today: सोन्या-चांदीचे दर बदलले, काय आहेत आजचे दर जाणून घ्या

 ऑक्टोबर महिन्या सोन्या चांदीच्या खरेदीसाठी चांगला ठरेल? काय आहेत आजचे सोन्याचे दर

Oct 1, 2021, 05:35 PM IST

सणासुदीला सोन्याचे दर पुन्हा वाढणार? आज काय आहेत सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या

सोनं नक्की महाग झालं की स्वस्त? पटापट जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

Sep 27, 2021, 03:27 PM IST

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण वाचा पटापट आजचे दर

Sep 24, 2021, 03:54 PM IST