रिओ ऑलिम्पिक : पी सिंधू घेणार गोल्ड मेडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 06:58 PM ISTइतिहास रचण्यासाठी आज मैदानात उतरणार पी.व्ही सिंधू
बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू इतिहास रचणार आहे. सिंधु शुक्रवारी संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.
Aug 19, 2016, 10:07 AM ISTऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदक जिंकणाऱ्या फेल्प्सच्या अंगावर या कसल्या खुणा?
रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरुच आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावावर केलीत. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदकांची नोंद झाली आहे. हा एक विक्रम आहे.
Aug 10, 2016, 04:39 PM IST७० मिनिटांत फेल्प्सने जिंकली २ सुवर्णपदके
रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरु आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदक त्याच्या नावावर आहेत.
Aug 10, 2016, 03:43 PM ISTमायकल फेल्प्सनं जिंकलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड
अमेरिकेचा स्विमर मायकल फेल्प्सनं त्याचा कारकिर्दितलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे.
Aug 8, 2016, 06:19 PM ISTराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 10:28 PM ISTवंदना वाघातने पटकावलं सुूवर्णपदक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 03:50 PM ISTभारतीय टेबल टेनिसपटूच्या गोल्ड मेडलची ऑस्ट्रेलियात चोरी
मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडू दत्ता याचे घरातून गोल्ड मेडल चोरीला गेले. त्यामुळे त्याला धक्का बसलाय.
Jan 22, 2016, 09:29 PM ISTउसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं आणखी एक गोल्ड
वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनचं आव्हानं संपवत २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. यावर्षीच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये बोल्टचं हे दुसरं गोल्ड आहे.
Aug 27, 2015, 11:04 PM ISTआशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक
मुंबईच्या चिराग शेट्टीने आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकलं आहे. त्याने सहा वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता सावंतच्या विक्रमाची बरोबरी करताना एम. आर. अर्जुनच्या साथीत सतरा वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. त्याचबरोबर भारताच्या सिरील वर्माने पंधरा वर्षांखालील एकेरीत बाजी मारली.
Oct 14, 2013, 03:40 PM ISTदीपिकाला गोल्ड मेडलने दिली हुलकावणी
भारताची तिरंदाज दीपिका कुमारीला वर्ल्ड कपमध्ये गोल्डनं पुन्हा हुलकावणी दिली. तिला सलग तिस-यांदा सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागले.
Sep 23, 2013, 11:34 PM IST`फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ` उसैन बोल्ट करणार अलविदा
फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ अर्थातच उसैन बोल्ट २०१६ऑलिम्पिकनंतर अॅथलेटीक्सच्या जगताला अलविदा करणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बोल्ट शेवटचा त्याच्या चाहत्यांना धावतांना पाहायला मिळणार आहे.
Sep 5, 2013, 09:29 AM ISTसुसाट बोल्टची ‘गोल्डन हॅट्रीक’!
जमैकाचा स्टार उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या गोल्ड मेडलला गवसणी घालत, गोल्ड मेडलची हॅट्रीक केलीय. 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत जमैकाच्या टीमनं गोल्ड मेडल पटकावलं असून रिले टीममध्ये बोल्टचा समावेश होता. या गोल्डमेडलनं बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तीन मेडल मिळवत हॅट्रीक केली.
Aug 19, 2013, 03:22 PM ISTराही सरनौबतला शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल
महाराष्ट्राची शूटर राही सरनौबतने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे.
Apr 5, 2013, 04:53 PM IST