VIDEO: 'God, Sex And Truth' ला विरोध करणा-यांना असे मिळणार सडेतोड उत्तर!
बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अॅन्ड ट्रुथ’ हा सिनेमा २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात पॉर्न स्टार मिया मालकोवा मुख्य भूमिकेत आहे.
Jan 23, 2018, 11:38 AM ISTराम गोपाल वर्माच्या ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ’चा धमाकेदार ट्रेलर
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी ‘गॉड सेक्स ट्रूथ’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या सिनेमात मिया मालकोवा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Jan 16, 2018, 11:20 AM IST'येथे' देवाला प्रसन्न करण्यासाठी चढवली जाते दारू!
देव भक्तीचा भुकेला...' असे जरी म्हटले जात असले तरी देवळात जाताना भाविक फुलं, नारळ, हार, पेढे असं बरंच काही घेऊन जातात.
Nov 4, 2017, 01:59 PM IST'अल्लाह'सोडून इतर देवांची पूजा करणारा मुस्लिम नाही - दारुल उलूम
दारुल उलूमच्या उलेमांच्या म्हणण्यानुसार, जर कुणी 'अल्लाह'शिवाय इतर कोणत्याही ईश्वराची पूजा करत असेल तर तो मुस्लिम राहत नाही... साहजिकच त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.
Oct 21, 2017, 06:49 PM ISTगुरमीतनंतर स्वयंघोषित 'देवीचा अवतार' राधे माँ अडचणीत
स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' गुरमीत राम रहीम याच्यानंतर आता स्वत:ला देवीचा अवतार म्हणवणारी राधे माँच्या अडचणी वाढल्यात.
Sep 5, 2017, 07:10 PM ISTदेवांच्या फोटोंबाबतच्या परिपत्राकामुळे शिवसेना नाराज
शासकीय कार्यालयमधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परीपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे
Jan 25, 2017, 04:40 PM ISTअॅमेझॉनविरोधात नेटीझन्सची मोहीम
वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर मोहीम सुरु झाली आहे.
Jun 6, 2016, 07:05 PM ISTनवी मुंबई - मंदिर प्रवेशावर सिंधुताई सपकाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2016, 09:37 PM ISTशिव-पार्वतीच्या लग्नात पंचक्रोशिला जेवन
शिव-पार्वतीच्या लग्नात पंचक्रोशिला जेवन
Apr 19, 2016, 05:30 PM IST...इथं मुस्लिम मुलाच्या रुपात हनुमान अवतरलाय
इंडोनेशियामधेय हनुमानानं एका मुलाच्या रुपात अवतार घेतलाय, अशी चर्चा सुरू आहे.
Apr 14, 2016, 03:28 PM ISTVIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?
शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं.
Apr 13, 2016, 04:12 PM ISTगेल्या १० वर्षांत भारतातील धार्मिक स्थळांतील भीषण दुर्घटना
मुंबई : केरळमधील कोल्लम इथल्या मंदिरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला.
Apr 10, 2016, 04:53 PM ISTगुड फ्रायडे निमित्त हे खास मॅसेज
मुंबई : आज 'गुड फ्रायडे'. ख्रिस्ती बांधवांवकडून विविध ठिकाणी सामूदायिक मासचं आयोजन करण्यात येतं.
Mar 25, 2016, 02:38 PM ISTमोदींचे दैवतीकरण नको, संघाची भाजपला तंबी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षातील काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'देवाची देणगी' म्हणत असल्याने नाराजी वर्तवली आहे.
Mar 23, 2016, 12:48 PM ISTभगवान शंकराची १० नावं आणि त्याचा अर्थ
शिव हा शब्द 'वश्' या शब्दापासून तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशित होतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.
Mar 7, 2016, 04:19 PM IST