देवघरात किती देव असावेत?
पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तेथून त्या ठिकाणाच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात आणि नंतर पूजेत ठेवतात.
Feb 2, 2015, 03:54 PM ISTमी देव आहे असा कधीच दावा केला नाही - गुरमीत राम रहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 06:34 PM ISTसाईंचं देवपण नाकारत, साईभक्तांना पळवलं
छत्तीसगडमधील कवर्धामध्ये सुरू असलेल्या धर्म संसदेत मंचावर असलेल्या संतांनी जोर-जोरात ओरण्यास सुरूवात केली, आणि रागात दोन साई भक्तांना मंचावरून खाली उतरवलं. हे साईभक्त आपली बाजू मांडण्यासाठी मंचावर चढले होते.
Aug 25, 2014, 06:58 PM ISTखूशखबर! सोनं स्वस्त होणार!
२०१४-२०१५ या चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत कमी होऊन २५,५०० ते २७,५०० प्रति १० ग्राम इतकी होऊ शकते. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चनं सांगितलं की, जगातील सोन्याच्या किमतीनुसार देशातही सोनं स्वस्त होईल.
May 9, 2014, 09:39 AM ISTपहा तुमचे देवघर कुठे असावे...
घरात देवघर असणे आवश्यक आहे. पण ते योग्य स्थानी असेल तरच मनालाही शांती मिळते. देवाची पूजा आपण करतो पण देवघर कुठे असावे याची माहिती आपल्याला नसते.
May 7, 2013, 09:32 AM ISTदेवाकडे पाठ करून का बसू नये?
मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण देवासमोर काही क्षण देवासमोर बसतो. नामस्मरण करतो. देवळात आपल्याला नेहमी सांगितलं जातं की देवाकडे पाठ करून बसू नये. यामागे नेमकं कारण काय आहे?
Apr 7, 2013, 05:58 PM ISTदेवपूजा करावी अशी... सुख राहिल तुमच्यापाशी
देव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावेत. आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा.
Dec 5, 2012, 07:11 AM ISTमन शुध्दी करण्यासाठी स्नानानंतर हे सारं करा...
दिवसाचा आरंभ चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो.
Nov 7, 2012, 08:08 AM ISTप्रभात समयीच का करतात देवपूजा?
देवाची पूजा सकाळीच करावी, असं शास्त्रांत सांगितलं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून शूचिर्भूत होऊन देवाची पूजा केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. या मुहुर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते.
Sep 12, 2012, 08:59 PM ISTदेवाशी लग्न नको ग बाई...
वय वर्षे १७. नाव सोनाली औंधकर. सोनाली नाशिककर तमाशा फडातील प्रमुख नृत्यांगना. फडाचा कणा असलेली सोनाली गेल्या वर्षी पोटदुखीने त्रस्त झाली. अनेक उपचार होऊनही गुण न आल्याने तिला ‘बाहेरची बाधा’ झाल्याचे सर्वाना वाटले. बरं होण्यासाठई तिच्या आत्याने जेजुरीच्या खंडोबाला नवस केला, ‘की सोनालीची पोटदुखी बरी झाली, तर तिचे तुझ्याशी लगीन लावेन.’ आणि तिचा प्रवास सुरू झाला तो असा...
May 8, 2012, 11:24 AM IST