बकरीचे दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे
बकरीचे दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे
Dec 11, 2023, 11:36 PM ISTडेंग्यू,मलेरिया झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कसे वाढवाल? जाणून घ्या
बकरीचे दुध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांचा रसाने खरचं शरीरात प्लेटलेट्स वाढतात का?
Sep 16, 2022, 10:32 PM ISTबकरीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो? बघा डॉक्टरांचं काय म्हणणं आहे!
जेव्हा डेंग्यूचे रुग्ण वाढतात तेव्हा बकरीच्या दुधाची मागणी लक्षणीय वाढते.
Oct 27, 2021, 11:25 AM ISTबकरीचं दूध आणि पपईची पानं डेंग्यूवर रामबाण उपाय
दिल्लीत डेंग्यूनं कहर माजवल्यानंतर प्रशासनाच्या दुर्व्यवस्थेची पोलखोल होतेय. योग्य पद्धतीनं उपचार न झाल्यानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढतेय. दिल्लीत आता परिस्थिती अशी आहे की, लोकं आपल्या कुटुंबाला डेंग्यूपासून वाचविण्यासाठी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतायेत. त्यात औषधांपासून घरगुती उपायांपर्यंतच्या सर्व पद्धती ते वापरत आहेत.
Sep 17, 2015, 01:26 PM IST