goa

गोव्यात भाजपचीच सत्ता येणार, इतर पक्षांशीही बोलणी पूर्ण : देवेंद्र फडणवीस

Goa election result | devendra fadnavis |  गोव्यामध्ये भाजपचंच बहुमत येईल, मात्र गरज पडलीच तर इतर पक्षांशी आपलं बोलणं झालं असून भाजपचीच सत्ता येईल, असा दावा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

Mar 10, 2022, 07:44 AM IST

टीम इंडियाचा स्टार खेळाडू या धाकड गर्लसोबत घेणार सप्तपदी, पाहा कोण आहे तो?

टीम इंडिया (Team India) सध्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत (IND vs SL Test Series 2022) व्यस्त आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा लग्नाच्या तयारीत आहे.

Mar 8, 2022, 10:09 PM IST

Goa Exit Poll : गोव्यात सत्ता बदलाचे संकेत, या राजकीय पक्षात मोठी चुरस

Goa Exit Poll 2022 :  गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. (Goa Exit Poll: Shock to BJP in Goa, big advantage to Congress)

Mar 7, 2022, 06:48 PM IST

Sara Tendulkar Stunning Pic : सारा तेंडुलकरचा गोव्यातली घायाळ करणारा फोटो, एकदा बघाच...

सारा तेंडुलकरचा फोटो जो तुम्हाला स्तब्ध करेल. मास्टर ब्लास्टरच्या लेकीचा खास अंदाज 

Feb 17, 2022, 08:06 AM IST
Election In Goa Uttarakhand And UP Update At 09 Am PT54S
Election In Goa Uttarakhand And UP PT43S

VIDEO : गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात आज मतदान

VIDEO : गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात आज मतदान

Feb 14, 2022, 07:55 AM IST
GROUND REPORT EVM MACHINE DISTRIBUTION ON POLLING STATION 13 FEB 2022 PT1M31S

गोव्यात उद्या मतदान, कोण गड राखणार?

GROUND REPORT EVM MACHINE DISTRIBUTION ON POLLING STATION 13 FEB 2022

Feb 13, 2022, 06:00 PM IST

स्वतःच्या प्रतिमेसाठी नेहरूंनी गोव्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलं : PM मोदी

Parliament Budget Session 2022 Live Updates: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीसंग्रामावर भाष्य केले. गोवा मुक्तीसंग्रामावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका केली. 

Feb 8, 2022, 02:57 PM IST

आता गोव्यात मोफत वीज, पाणी देण्याची अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

 Goa Election : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे.  

Feb 3, 2022, 11:37 AM IST

Goa Election 2022 : मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा पत्ता कापला, भाजपच्या ३४ उमेदवारांची यादी जाहीर

पणजीतून तिकिट नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Jan 20, 2022, 02:37 PM IST

आपचं ठरलंय, गोव्यात वारं फिरलयं

उत्पल पर्रीकर 'आप'कडून लढणार? अरविंद केजरीवाल यांचे खुले आवाहन

Jan 18, 2022, 07:28 PM IST

Mouni Roy 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडसोबत Destination Wedding

थाटात पार पडणार मौनी रॉयचा शाही विवाह सोहळा 

Jan 13, 2022, 08:06 AM IST