goa

वसंतराव नाईक यांची जयंती गोव्यात साजरी, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिवादन

Vasantrao Naik's Birth Anniversary : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती गोव्यात साजरी करण्यात आली.

Jul 1, 2022, 01:29 PM IST

बंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप

Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आहे.

Jun 30, 2022, 02:37 PM IST

शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त

Maharashtra Political Crisis​ : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Jun 29, 2022, 02:08 PM IST

भारतातील या शहरात पुन्हा कोरोनाचा कहर, 24 विद्यार्थी कोरोना बाधित

देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असतनाच या शहरातून चिंताजनक बातमी

Apr 1, 2022, 07:33 PM IST

सात वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात गालाचा मुका, आता जेलची हवा

एका तरुणाला रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गालाचा मुका घेणे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल 7 वर्षांनी आरोपीला जेलची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Mar 31, 2022, 07:40 AM IST