goa

भोस्ते घाट स्वप्नातील मृतदेह प्रकरण: अचानक प्रकट झालेला 'तो' तरुण बेपत्ता; गूढ अधिक वाढलं

Bhoste Ghat Mysterious Dead Body Case Takes New Turn: डोंगरात मृतदेह असलेल्या व्यक्ती माझ्या स्वप्नात येऊन मदत मागते असं सांगत हा तरुण 17 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये आला होता.

Sep 30, 2024, 01:59 PM IST

भोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन?

Mysterious Dead Body Near Khed Bhoste Ghat: खेड रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह असल्याचं स्वप्नात आल्याचा दावा तरुणाने केल्यानंतर खरोखरच जंगलामध्ये मृतदेह सापडल्याने गूढ वाढलं.

Sep 25, 2024, 10:47 AM IST

पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार

Pune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे. 

Aug 25, 2024, 09:34 AM IST

Monsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?

Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले. 

 

Jul 9, 2024, 09:12 AM IST

Kokan Railway: कोकण रेल्वेकडून रद्द करण्यात आली 'ही' योजना; गोव्याशी होता थेट संबंध

Kokan Railway Update: कोकण रेल्वेने गोव्याशी संबंधीत एक योजना रद्द केली आहे. स्थानिकांच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 13, 2024, 02:13 PM IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला पहिल्या पावसाचा फटका, रस्ता खचल्याने वाकेड घाटात मोठी वाहतूक कोंडी

लांजा तालुक्यातील वाकेड इथे रस्ता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.  

Jun 9, 2024, 01:55 PM IST
Mumbai Goa National Highway Massive Traffic Jam Of 7 KM PT30S

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ

घरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता. 

 

Apr 26, 2024, 01:07 PM IST

कोकणातील 'हा' किनारा गोव्यालाही टाकेल मागे; मुंबईपासून अवघ्या 5 तासांवर...

Konkan Travel Destinations : सहसा समुद्र किनारा म्हटलं की अनेकांना गोवा आठवतो. पण, या गोव्याच्या आधी येणारा कोकण विसरून कसं चालेल? कोकणातील एक सुरेख समुद्रकिनारा सध्या पर्यटकांचं लक्ष वेधतोय. 

 

Apr 8, 2024, 02:42 PM IST