goa is only indian state

GK : भारतातील एकमेव राज्य ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत; नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल

इंग्रजांनी जवळपास 200 वर्षे  भारतावर राज्य केलं. इंग्रजांनी भारतातील अनेक राज्यांना आपले गुलाम केले होते. मात्र, भारतात एक राज्य असे होते ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत. 

Jan 26, 2025, 05:26 PM IST