ginger

हळदीचं दूध कोणी पिऊ नये?

हळदीचं दूध कोणी पिऊ नये?

Apr 13, 2024, 04:33 PM IST

फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला

आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं.  फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.

Feb 5, 2024, 04:45 PM IST

Kitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?

Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्‍या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्‍याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.

Jun 12, 2023, 03:14 PM IST

आल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर

जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...

Nov 4, 2022, 04:12 PM IST

पायाला सूज आल्याने चालता येत नाहीये? या 3 पद्धतींनी करा तेल मालिश

तुम्हालाही त्रास होत असेल तर करा हे उपाय...

Oct 22, 2022, 06:29 PM IST

प्रवासादरम्यान उलट्या होतात, तुम्हीही अशा चुका करत आहात का?

प्रवास करताना उलटी मळमळ होत असेल तर 'या' चुका करू नका!

Oct 18, 2022, 12:21 AM IST

Motion Sickness: प्रवासात तुम्हाला उलट्या होतात का? बॅगेत ठेवा या 3 गोष्टी

Vomiting During Traveling: लांबचा प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु काही लोकांची प्रवासादरम्यान उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याची तक्रार असते. अशावेळी ते प्रवास टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापासून सुटका करण्यासाठी प्रवासाच्यावेळी त्यांनी काय करावे?

Sep 14, 2022, 10:11 AM IST
700 sacks arrived in Satara and the tractor was carried away PT1M11S

Video | साताऱ्यात 700 पोती आलं आणि ट्रॅक्टर वाहून गेला

700 sacks arrived in Satara and the tractor was carried away

Sep 11, 2022, 08:40 PM IST

हे 4 पदार्थ मिळवून देतील गॅसेसच्या त्रासापासून सुटका

जर तुम्ही तुमच्या आहारात या 4 पदार्थांचा समावेश केला तर गॅस आणि एसिडीटीपासून सुटका होते

Feb 4, 2022, 01:11 PM IST

संधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी

काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. 

Aug 24, 2020, 03:11 PM IST

कोरोना व्हायरसचा आता कांद्यालाही फटका

जागतिक बाजारपेठेत चीनचा कांदा कुणी घेत नसल्याचं चित्र

Feb 7, 2020, 08:41 AM IST

मासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय

मासिकपाळी हे मुलगी वयात आल्याचं एक लक्षण आहे. 

Jul 26, 2018, 07:55 PM IST

या लोकांंनी 'आलं' खाणं ठरू शकतं घातक !

आलं हे भारतीय मसाल्यांमध्ये लोकप्रिय आहे. 

Jun 18, 2018, 05:16 PM IST

या लोकांसाठी घातक ठरेल आलं!

आल्याचे अनेक फायदे आपल्याला ठाऊक आहेत. 

Jun 8, 2018, 09:45 AM IST

आल्याचा तुकडा चघळण्याचे '8' आरोग्यदायी फायदे !

भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे. 

Apr 15, 2018, 10:19 AM IST