gift

...अन् लेकीनं थेट दुबईवरुन भारतात राहणाऱ्या आईसाठी पाठवली 10 किलो टोमॅटो

Daughter Sent Tomato To Mother From Dubai: या महिलेने आपल्या भारतात राहणाऱ्या आईला चक्क दुबईवरुन टोमॅटो पाठवल्याची माहिती तिच्या भावानेच दिली असून सध्या या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Jul 23, 2023, 10:44 AM IST

मामाने भाच्याला असे खरतनाक बर्थ डे गिफ्ट दिले की थेट पोलिसच घरी आले; नागपुरमधील धक्कादायक प्रकार

मामाने वाढदिवासाला दिलेले गिफ्ट  भाच्याला खूप आवडले. तो हे गिफ्ट घेवून सगळीकडे फिरत होता. शेवटी पोलिसांना हे गिफ्ट ताब्यात घेत मामाचा शोध सुरु केला. 

Jun 15, 2023, 08:34 PM IST

फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; अशी ईडा-पिडा लागेल की…

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वस्तुंना देखील महत्व आहे. बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या दैंनदिन आयुष्यावर होवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की या फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका. या वस्तूंमुळे तुमच्या मागे ईडा-पिडा लागू शकते. 

May 15, 2023, 11:41 PM IST

मित्र असावा तर मुकेश अंबानी यांच्यासारखा! मित्राला 22 मजली इमारत गिफ्ट म्हणून दिली, किंमत ऐकून डोळे फिरतील

Mukesh Ambani :  मित्र मनोज मोदी यांना अंबानी यांनी 1500 कोटींचे अलिशान घर गिफ्ट म्हणून दिले आहे. हे घर म्हणजे 22 मजली उत्तुंग इमारत आहे. मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश एरिया असलेल्या नेपियन्सी रोड येथे ही इमारत आहे.

Apr 25, 2023, 09:40 PM IST

Cheteshwar Pujara: मैदानात खुन्नस देणाऱ्यानं पुजाराला मैदानाबाहेर गाठलं अन्... ; Pat Cummins च्या एका कृतीनं टीम इंडियाही थक्क!

Cheteshwar Pujara, Pat Cummins: दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर पुजाराच्या 100व्या कसोटी सामन्याच्या स्मरणार्थ चेतेश्वर पुजाराला स्वाक्षरी (Cheteshwar Pujara receives priceless gift) केलेली जर्सी भेट दिली.

Feb 20, 2023, 05:44 PM IST

Crime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये

व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला खूश करण्याच्या नादात हा तरुण थेट जेलमध्ये गेला आहे. 

Feb 13, 2023, 08:26 PM IST

Jyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही 'या' गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल

Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.

Dec 25, 2022, 08:31 AM IST
Govt will give gift to Police on Diwali PT38S

आई झाल्यानंतर सोनमला मिळालं जगातील सर्वात Special Gift?, खुद्द सोनमही झाली भावूक

आई झालेल्या सोनम कपूरला एक स्पेशल भेटवस्तू मिळाली आहे. 

Aug 24, 2022, 09:53 PM IST

गर्लफ्रेंडनं दिली अशी भेट, पाहून रडू लागला बॉयफ्रेंड; नक्की त्यात असं होतं तरी काय?

आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की, नक्की गर्लफ्रेंडने असं काय गिफ्ट दिलं असावं, ज्यामुळे बॉयफ्रेंडला रडू आवरलं नाही.

Aug 8, 2022, 10:05 PM IST

आभार नंतर माना; आधी फक्त 250 रुपयात तुमच्या मुलांना Smartphone पासून करा दूर

 LCD Writing Tablet: स्मार्टफोन किंवा टॅब्लेटसारख्या गॅजेट्सचा वापर वाढत आहे. अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवणे कठीण काम आहे.

Aug 4, 2022, 03:00 PM IST