पती लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आणायला विसरला, पत्नीने चाकू घेतला आणि...
लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.
Mar 5, 2024, 05:37 PM ISTFarmer | ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट, खरेदी दरात 8 टक्क्यांनी वाढ
Modi Government Gift to Sugarcane Farmers
Feb 22, 2024, 08:40 PM ISTValentines Day च्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज द्यायचंय? 'हे' आहेत गिफ्टसाठी बेस्ट पर्याय
Valentines Day Gifts Ideas For Boyfriend: व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या प्रियकराला खास गिफ्ट कसे द्यायचे याच्या काही कल्पना तुम्ही पाहू शकता. या गोष्टी तुमच्या प्रियकराला गिफ्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील.
Feb 6, 2024, 05:50 PM ISTChristmas Day 2023 : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल कपडे का घालतात? यामागची रंजक कहाणी
ख्रिसमस हा आनंदाचा आणि नातेवाईकांना भेटण्याचा सण आहे, हा सण वर्षाच्या शेवटी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेट वस्तू देतात. एवढंच नव्हे तर अनेकांच्या घरात ख्रिसमस ट्री सजवल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत की ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज फक्त लाल रंगाचे कपडे का घालतात?
Dec 22, 2023, 03:49 PM IST800 बॉयफ्रेंड असलेल्या महिलेचा खुलासा, एका बॉयफ्रेंडने दिली अजब ऑफर
Trending News : 800 बॉयफ्रेंडंची गर्लफ्रेंड राहिलेल्या एंड्रीया सनशाइन नावाच्या महिलेने तिच्या आयुष्यातील अजब किस्सा सांगितला आहे. तिच्या एका बॉयफ्रेंडने तिला अजब ऑफर दिली आहे.
Dec 12, 2023, 06:36 PM IST'जेलर 'चा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई, निर्मात्याने 300 क्रू मेंबर्सना दिली 'ही' मौल्यवान भेट
सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अॅक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झाद्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपये आणि होम टर्फवर 400 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले आहे. रजनीचे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित आहेत, तर निर्माती कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे स्वप्न पाहिल्याने भारावून गेले आहेत.
Sep 12, 2023, 06:32 PM ISTआवडत्या शिक्षकांसाठी कमी खर्चात बेस्ट गिफ्ट्स
Teachers Day Gift: शिक्षकांना काय गिफ्ट द्यावे आणि काय देऊ नये? या संभ्रमात मुले असतात. तुमच्यासाठी कमी खर्चात काही गिफ्टचे पर्याय सांगत आहोत. यातील सर्वात शेवटचा पर्याय सर्व शिक्षकांना हमखास आवडेल.
Sep 4, 2023, 11:30 AM ISTआनंद महिंद्रा इलेक्ट्रीक कार गिफ्ट देणार समजताच प्रज्ञाननंद म्हणाला, 'माझ्या पालकांचं...'
Anand Mahindra Gift To Praggnanandhaa: बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेतेपद पटकावणारा 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनला आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट
Sep 1, 2023, 08:37 AM IST...अन् 10 हजारांची खेळणी घेऊन राज ठाकरे 'या' 12 वर्षीय पुणेकराच्या घरी पोहोचले
Raj Thackeray Meets 12 Year Old Pune Boy: राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असतानाच स्वत: येथील स्थानिक नेत्यांना आपण या मुलाला भेटायला बुधवारी जाणार असल्याचं एक दिवस आधी सांगितलं होतं. त्यानंतर राज खरोखरच या 12 वर्षीय पुणेकराला भेटायला थेट त्याच्या घरी पोहोचले.
Aug 24, 2023, 04:34 PM IST...अन् लेकीनं थेट दुबईवरुन भारतात राहणाऱ्या आईसाठी पाठवली 10 किलो टोमॅटो
Daughter Sent Tomato To Mother From Dubai: या महिलेने आपल्या भारतात राहणाऱ्या आईला चक्क दुबईवरुन टोमॅटो पाठवल्याची माहिती तिच्या भावानेच दिली असून सध्या या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Jul 23, 2023, 10:44 AM ISTमामाने भाच्याला असे खरतनाक बर्थ डे गिफ्ट दिले की थेट पोलिसच घरी आले; नागपुरमधील धक्कादायक प्रकार
मामाने वाढदिवासाला दिलेले गिफ्ट भाच्याला खूप आवडले. तो हे गिफ्ट घेवून सगळीकडे फिरत होता. शेवटी पोलिसांना हे गिफ्ट ताब्यात घेत मामाचा शोध सुरु केला.
Jun 15, 2023, 08:34 PM ISTगौतमी पाटीलने घेतली छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट; आवडता परफ्युम दिला गिफ्ट
Gautami Patil met Chhatrapati Udayanraje Bhosle Favorite perfume given as a gift
May 16, 2023, 09:20 PM ISTफुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; अशी ईडा-पिडा लागेल की…
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वस्तुंना देखील महत्व आहे. बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या दैंनदिन आयुष्यावर होवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की या फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका. या वस्तूंमुळे तुमच्या मागे ईडा-पिडा लागू शकते.
May 15, 2023, 11:41 PM ISTमित्र असावा तर मुकेश अंबानी यांच्यासारखा! मित्राला 22 मजली इमारत गिफ्ट म्हणून दिली, किंमत ऐकून डोळे फिरतील
Mukesh Ambani : मित्र मनोज मोदी यांना अंबानी यांनी 1500 कोटींचे अलिशान घर गिफ्ट म्हणून दिले आहे. हे घर म्हणजे 22 मजली उत्तुंग इमारत आहे. मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश एरिया असलेल्या नेपियन्सी रोड येथे ही इमारत आहे.
Apr 25, 2023, 09:40 PM ISTCheteshwar Pujara: मैदानात खुन्नस देणाऱ्यानं पुजाराला मैदानाबाहेर गाठलं अन्... ; Pat Cummins च्या एका कृतीनं टीम इंडियाही थक्क!
Cheteshwar Pujara, Pat Cummins: दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर पुजाराच्या 100व्या कसोटी सामन्याच्या स्मरणार्थ चेतेश्वर पुजाराला स्वाक्षरी (Cheteshwar Pujara receives priceless gift) केलेली जर्सी भेट दिली.
Feb 20, 2023, 05:44 PM IST