Kartiki Ekadashi | पंजाबच्या घुमान येथे सायकल दिंडी नेण्यामागचं आहे हे कारण | Cycle Dindi |
This is the reason for carrying bicycle dindi in Ghuman, Punjab
Nov 4, 2022, 09:30 PM ISTघुमानमध्ये बहुभाषिक संमेलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 10:05 PM ISTघुमान साहित्य संमेलनात सीमावासियांचा विसर - रावते
घुमान साहित्य संमेलनात सीमावासियांचा विसर - रावते
Apr 6, 2015, 09:32 AM IST'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'
घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.
Apr 5, 2015, 11:18 PM IST'काही लिहायचं नाही, त्यांचं पंजाब फिरणं झालं'
ज्यांना काही लिहायचं नाही, त्यांचं नुसतं टीव्ही बघण्यापेक्षा घुमानला जाऊन पंजाब फिरणं झालं अशी खोचक टीका, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्य संमेलनावर नाशिकमध्ये केली.
Apr 5, 2015, 10:57 PM ISTडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:43 PM ISTघुमान साहित्य संमेलन : विनोद तावडेंचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:42 PM ISTघुमान संमेलन : मुख्यमंत्र्यांचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:05 PM ISTघुमानमध्ये रंगली लावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 07:06 PM ISTघुमान साहित्य संमेलन, रंगलं कवी संमेलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 09:39 AM ISTसंमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे
नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
Apr 3, 2015, 07:12 PM ISTघुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.
Apr 3, 2015, 04:22 PM ISTविशेष गुरूनानक एक्स्प्रेसने साहित्यिक घुमानला रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 07:01 PM ISTघुमान साहित्य संमेलनाला वारकऱयांचीही उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 03:08 PM IST