अहमदनगर: अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे ७५ मुलांना गॅस्ट्रोची लागण
९ मुलांना लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. उर्वरित मुलांवर संगमनेर तालुक्यातील घारगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे.
Jul 31, 2018, 12:14 PM ISTऔरंगाबाद । २५० हून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 01:39 PM ISTरत्नागिरीत अचानक गॅस्ट्रोची साथ... एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये बोरज गावात अचानक गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.
Mar 17, 2015, 01:21 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी, आणखी २० जणांना लागण
मिरजेत गॅस्ट्रोनं आणखी दोघांचा बळी घेतला असून गँस्ट्रोनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचलीय. सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोचं थैमानस सुरु आहे आणखी वीस जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर येतंय.
Nov 29, 2014, 01:26 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:18 PM ISTमालेगावमध्ये अनेकांना गॅस्ट्रोची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 09:29 PM ISTमिरजेत गॅस्ट्रोचे चार बळी
मिरजेत गॅस्ट्रोचा चौथा बळी गेलाय. मागील तीन दिवसात अस्लम नदाफ, रमेश पाटील आणि अब्दुल लतीफ या तिघांचागॅस्ट्रोने मृत्यू झाला आहे. तर पाचशे रुग्ण हे विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.
Nov 23, 2014, 03:23 PM IST