Gemstone : हा मौल्यवान खडा अंगठीत वापरलात तर मोठा लाभ, नोकरी-व्यवसायात यश
Gemstone Benefits : अनेत जण अंगठीत मौल्यवान रत्न अर्थात खडे परिधान करत असतात. हे मौलवान रत्न तुमच्यासाठी लकी असतात. शास्त्रामध्ये रत्न आणि खड्यांची माहिती देण्यात आली आहे. जो ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. यानुसार, प्रत्येक खडे हे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह कमकुवत स्थितीत असतो तेव्हा त्याला मजबूत करण्यासाठी ही मौल्यवान रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. ते परिधान करताच तुम्हाला त्या ग्रहांचा आशीर्वाद मिळू लागतो आणि तुमची भरभराट होते.
May 13, 2023, 08:42 AM ISTLucky Stones : 'ही' रत्नं वरदनापेक्षा कमी नाही! राशीनुसार रत्न धारण केल्यास पलटणार नशीब
Ratna Jyotish : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी रत्नं हे वरदना ठरतात. तुमच्या राशीसाठी कुठलं रत्न घातलं पाहिजे ते आज पाहूयात.
May 11, 2023, 01:43 PM ISTAstro Tips: या 5 राशीच्या व्यक्तींसाठी मोती धारण करणं म्हणजे धोका ! वेळीच व्हा सावधान
या राशीच्या स्वामी बृहस्पती आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती धारण करू नये. अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय जीवनात अनेक वाईट समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते
Dec 28, 2022, 01:05 PM ISTGemstone: विविध समस्या दूर करते हे रत्न, वापरल्यानंतर अनपेक्षित लाभ
Gemstone Benefits: ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींना खूप महत्व दिले गेले आहे. मानवी जीवनात रत्नांचे विशेष महत्त्व आहे. एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने रत्न धारण केले तर अनपेक्षित लाभ होतो. आज आपण अशाच एका चमत्कारिक रत्नाबद्दल बोलणार आहोत.
Nov 20, 2022, 02:33 PM IST