gautam gambhir news

गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

Mar 2, 2024, 05:54 PM IST

PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा....; गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय

Gautam Gambhir Quit Politics: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने राजकारणातून काढता पाय घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर यापुढे राजकारणातून बाहेर होणार आहे. 

Mar 2, 2024, 11:04 AM IST

IND vs SA Test : विराट कोहलीची जागा धोक्यात? गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूला नंबर 3 वर खेळवा

SA vs IND 1st Test : साऊथ अफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, त्यामुळे एखाद्याच फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Dec 25, 2023, 02:55 PM IST

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा कॅप्टन कोण? गौतम गंभीरने Hardik Pandya नाही तर घेतलं 'या' खेळाडूचं नाव!

Gautam Gambhir On India captain : पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आयोजित केला जाईल. त्याआधी टीम इंडियाचा स्टार गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 25, 2023, 03:53 PM IST

Virat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...

Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे. 

Nov 3, 2022, 08:04 AM IST

गौतम गंभीर यांच्यानंतर आणखी एक खेळाडू राजकारणात?

टीम इंडियातून खेळलेला हा स्टार खेळाडू लवकरच राज्यसभेत दिसणार?

Mar 17, 2022, 01:00 PM IST

'पोलीसच आमचे गुप्तहेर... ते काही करू शकत नाहीत' गौतम गंभीरला आणखी एक धमकीचा मेल

28 नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीर यांच्या ई मेल आयडीवर एक मेल आला. 

Nov 28, 2021, 12:41 PM IST

धक्कादायक! गौतम गंभीरच्या घराबाहेर हे काय सुरुये?

गौतम गंभीर यांनी स्वत: अतिशय मोठ्या गोष्टीचा खुलासा केला 

Nov 24, 2021, 10:54 AM IST