आधी आमचे ₹ 6714 कोटी द्या! अदानींची बांगलादेशकडे मागणी; पण हा पैसा कसला?
Gautam Adani Wants 6714 Crore From Bangladesh: गौतम अदानी यांनी स्वत: यासंदर्भात पत्र लिहिलं असून है पैसे लवकरात लवकर द्यावेत अशी मागणी केली आहे. नेमकं हे प्रकरण आहे का पाहूयात...
Sep 11, 2024, 01:34 PM ISTघात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
Sep 11, 2024, 09:51 AM IST
7,04,196 कोटींचा मालक असलेला भारतीय ठरणार जगातील दुसरा ट्रिलियनियर! अंबानींना मागे टाकत 8,39,67,92,09,00,000 संपत्ती मालकाबरोबर यादीत करणार एन्ट्री
भारतीय असा उद्योजक ज्याची संपत्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होते आहे. सध्या तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात तो लवकरच हा व्यक्ती एलोन मस्कसोबत ट्रिलियनियरच्या यादीत एन्ट्री घेऊ शकतो.
Sep 9, 2024, 10:29 AM ISTमुंबईत अदानी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, धारावीसह राज्यातील इतर प्रकल्पांवर चर्चाः सूत्रांची माहिती
CM eknath Shinde meeting with Adani over dharavi project
Sep 6, 2024, 11:40 AM ISTभाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्
Aug 31, 2024, 08:28 AM IST
10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती
Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे.
Aug 30, 2024, 05:29 PM ISTभारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण? पाहा टॉप 10 यादी
Richest Indians List : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष आव्हानात्मक ठरलं. पण 2024 या वर्षात त्यांनी नव शिखर गाठलं आहे. आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी अव्वल स्थानावर पोहोचले आहेत.
Aug 29, 2024, 04:31 PM ISTअदानी-अंबानी यांचा वर्षभराचा पगारही कमी पडेल; जगातील सर्वात महागड्या कारची किंमत माहितीय का?
Rolls Royce La Rose Noire Droptail: रोल्स-रॉयसच्या या कारतं बॉडी पेंट जवळपास 150 चाचण्या केल्यानंतर निश्चित करण्यात आलं. कारचं डिझाईन Black Baccara गुलाबाच्या पाकळ्या लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे.
Aug 26, 2024, 03:55 PM IST
मुकेश अंबानी, रतन टाटा की गौतम अदानी, भारतात कोण भरतं सर्वाधिक टॅक्स?
भारतातील सर्वात श्रीमंत यादीतील मुकेश अंबानी, रतन टाटा की गौतम अदानी यापैकी सर्वाधिक टॅक्स कोण भरते तुम्हाला माहितेय का?
Aug 20, 2024, 11:24 AM ISTभारतीय अर्थकारणात भूकंप आणणाऱ्या हिंडनबर्ग शब्दाचा नेमका अर्थ काय? ही कंपनी काय करते माहितीये?
What is Hindenberg : हिंडनबर्ग. अदानींना अडचणीत आणण्यापासून आता आणखी एका बड्या नावाच्या अडचणींमध्ये बर टाकणारी ही एक संस्था.
Aug 12, 2024, 10:59 AM IST
Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका
Hindenburg Report on SEBI: सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर हिंडनबर्ग रिपोर्टचा परिणाम दिसून आला.
Aug 12, 2024, 09:37 AM ISTHindenburg च्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच आली बुच दाम्पत्याची प्रतिक्रिया, 'त्या' फंडमध्ये गुंतवणूक केली कारण..'
Hindenburg Report News in Marathi: बुच दाम्पत्याने पहिल्यादांच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 12, 2024, 08:08 AM IST'केंद्र सरकारच चोरांचे भागीदार बनल्यावर..', 'ED, CBI झिंग येऊन..'; 'हिंडनबर्ग-अदानी-सेबी'वरुन हल्लाबोल
Hindenburg Adani SEBI Report: "अदानी हे मोदींचे लाडके उद्योगपती आहेत व त्यांचे कुणी वाकडे करू शकत नाही ही सध्याची स्थिती आहे. सार्वजनिक मालमत्ता कवडीमोल किमतीत त्यांना मिळाल्या."
Aug 12, 2024, 07:10 AM ISTहिंडनबर्गच्या आरोपातील माधबी पुरी बुच यांचे पती कोण? आरोपांमुळे 'ते' देखील चर्चेत
Who is SEBI Cheif Madhabi Puri Buch : सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच हिंडनबर्गच्या अहवालानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. माधबी पुरी बुच यांचा वयाच्या 18 व्या वर्षी धवल यांच्यासोबत साखरपुडा झाला होता. तेव्हा धवल हे एक आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. 21 व्या वयात हे दोघे विवाहबंधनात अडकले.
Aug 11, 2024, 10:52 PM ISTHindenburg research : '... मग राजीनामा का दिला नाही?', हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul gandhi On Hindenburg Report : हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Aug 11, 2024, 10:36 PM IST