बद्धकोष्ठता आणि गॅसवर घरगुती उपाय म्हणून थंडीत खा 'हे' स्वस्त फळ
Constipation Home Remedies: गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आहारात या फळाचा करा वापर. आपल्यापैकी अनेकांना पचनाशी निगडीत आजार होतात. जसे की, गॅस होणे, बद्धकोष्ठता. अशावेळी आहारात थंडीत मिळणारा या फळाचा वापर करा.
Jan 17, 2025, 01:58 PM ISTसकाळी उठल्यावर पोटात गॅस होतो? करा 'हे' 5 उपाय
जास्त तिखट किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने काही लोकांच्या पोटात गॅस तयार होऊन त्रास होऊ शकतो. काहींना तर रोजच सकाळी उठल्यावर गॅसचा त्रास होतो. ज्याने लोक खूप त्रस्त असतात. या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया यावरील काही उपाय
Oct 11, 2024, 04:29 PM ISTतुमच्या पोटात नेहमी गॅस होऊन गुडगुड आवाज येतो? मग हे 7 पदार्थ खाऊन बघाच
अनेकदा चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहारामुळे पचना संबंधीत त्रास होतात. सहसा पोटात गॅस आम्लपित्त किंवा जड अन्नामुळे होते. काही वेळा आपण आपला आहार बदलण्याची गरज आहे यासाठी हा संकेतही असू शकतो.
Sep 1, 2024, 07:56 PM ISTकोणती डाळ खाल्ल्याने गॅस नाही होत?
Which Daal Not Causes Acidity: कोणती डाळ खाल्ल्याने पोटात गॅस नाही होत? डाळ खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. मग अशावेळी कोणती डाळ खाल्ल्याने गॅस होत नाही, जाणून घ्या.
Aug 27, 2024, 03:38 PM ISTसर्वसामान्यांना झटका देणारी बातमी, सीएनजी-पीएनजीच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ
CNG-PNG Rate Hike : सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल-डिझेल आणि भाज्यांनंतर आता सीएनजी आणि पीएनजीचे दरही वाढले आहेत. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
Jul 8, 2024, 06:27 PM ISTगॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात.
Apr 4, 2024, 09:00 PM ISTRow Vegetables Side Effects: सॅलड म्हणून भाज्या कच्च्या खाताय? आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; जाणून घ्या..
Row Vegetables Side Effects: हेल्दी डाएट म्हणून अनेक जण कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर व इतर पोषक तत्त्व असतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. यामुळे अनेक जण न शिवजात या भाज्या खातात. मात्र, भाज्या कच्च्या खाण्याचेही दुष्परिणाम असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
May 30, 2023, 11:52 PM ISTLPG Cylinder Price: चांगली बातमी ! LPG सिलिंडरची किंमत घटली, इतक्या रुपयांना मिळणार !
LPG Cylinder Price Reduced: सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मोठी भेट दिली आहे. LPG सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरची किंमत घटल्याने व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले.
Apr 1, 2023, 07:22 AM ISTSpecial Report | ना वीज, ना गॅस.. तरीही जगतो बिनधास्त; 50 वर्ष एकटा जगणारा माणूस
Special Report on A man living alone for 50 years
Dec 24, 2022, 10:25 PM ISTवर्ल्ड न्यूज | भविष्यात पेट्रोल, डिझेल, गॅसची गरज लागणार नाही? पाहा स्पेशल रिपोर्ट
Petrol, diesel, gas will not be needed in the future? See Special Report
Dec 17, 2022, 11:45 PM ISTतुमच्या पोटातच नाही तर नसांमध्येही भरतोय गॅस; शरीर करतंय अलर्ट
आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की, तुमच्या नसांमध्ये गॅस जमा झालाय.
Oct 20, 2022, 07:47 PM ISTVideo | आता PUC नसेल तर...पाहा महत्त्वाची बातमी
Now if there is no PUC...see important news
Oct 1, 2022, 06:20 PM ISTVideo | घरगुती गॅसची साठेबाजी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक
The gang that stockpiled domestic gas was caught by the Mumbai police
Sep 15, 2022, 12:50 PM ISTरिकाम्या पोटी 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर उद्भवू शकते गॅसची समस्या
चला तर जाणून घेऊ या की, कोणत्या गोष्टीचे सेवन रिकाम्या पोटी करु नये.
Jul 8, 2022, 03:47 PM IST