महिन्याअखेर घरगुती गॅस सिलिंडर तिसऱ्यांदा महागला, जाणून घ्या दर
फेब्रुवारीत घरगुती गॅस सिलेंडर किती महागला आणि काय आहेत दर वाचा सविस्तर
Feb 26, 2021, 09:45 AM ISTगॅस सबसिडी रिटर्न करण्यात महाराष्ट्र अव्वल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2016, 07:08 PM ISTविनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला, विमान इंधन स्वस्त
गृहीणींसाठी एक वाईट बातमी. विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे. ६१.५० रुपयांनी सिलिंडर महागलाय. तर विमान इंधन १.२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. विमान इंधनाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आलेय.
Dec 1, 2015, 05:19 PM ISTस्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त
मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे.
Oct 1, 2015, 04:44 PM IST