जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात कपात, असे असतील नवे दर
Gas Cylinder Price News Today: जुलै महिन्यात केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे.
Jul 1, 2024, 08:00 AM ISTLPGGas | व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट, नवे दर लागू
Reduction in the Price of Commercial LPG Gas Cylinders
Apr 1, 2024, 10:00 PM ISTCylinder Price | आजपासून गॅस सिलेंडर स्वस्त; गृहिणी, व्यावसायिकांना दिलासा
Household And commercial LPG Cylinder Price Reduce From Today
Sep 1, 2023, 10:30 AM ISTParesh Rawal: "बाबूभैया तुम्ही तर असे नव्हता..." अन् परेश रावल यांना मागावी लागली माफी!
gujrat election paresh rawal apologises: परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल (Paresh Rawal Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी परेश रावल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला.
Dec 2, 2022, 08:33 PM ISTऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा झटका बसला आहे.
Aug 1, 2021, 02:34 PM ISTपुण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, मोठा अनर्थ टळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 06:44 PM ISTघरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जेट इंधनही महागले
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झालीये. गॅस सिलिंडरच्या किंमतीत १.५० रुपयांची वाढ करण्यात आलीये. तसेच विमान प्रवासही महागलाय. विमान इंधन एटीएमच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झालीये.
Oct 1, 2017, 07:58 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:47 AM ISTअधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींची सबसिडी होणार बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:20 PM ISTछोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, करप्राप्त उत्पन्नात २ टक्के सूट
देशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.
Dec 20, 2016, 02:36 PM ISTमंचरमध्ये आगीचं थैमान... दोन गॅस सिलिंडर्सही फुटले
मंचरमध्ये आगीचं थैमान... दोन गॅस सिलिंडर्सही फुटले
Oct 21, 2016, 03:04 PM ISTविनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला, विमान इंधन स्वस्त
गृहीणींसाठी एक वाईट बातमी. विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे. ६१.५० रुपयांनी सिलिंडर महागलाय. तर विमान इंधन १.२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. विमान इंधनाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आलेय.
Dec 1, 2015, 05:19 PM ISTगॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का?
गॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का?, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्याबाबत माहितीही शेअर होत आहे.
Jul 25, 2014, 04:05 PM ISTअनुदानित सिलिंडरची संख्या १२पर्यंत वाढवण्याचे संकेत
निवणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं अनुदानित सिलिंडरची संख्या वाढवण्याचा विचार सुरू केलाय. ही संख्या नऊ वरून १२ पर्यंत वाढवण्याचे संकेत पेट्रोलिअम मंत्री वीरप्पा मोईलींनी दिले आहेत. याबाबत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केलीय. याबरोबरच कॅश ट्रान्सफर योजनाही थांबवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jan 9, 2014, 09:27 PM ISTगॅस सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द
केंद्रान कठोर निर्णय घेतल्याने स्वयंपाकाचा गॅस कसा मिळणार, या विवंचनेत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा आहे, बुकिंगबाबत. सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द करण्यात आलाय.
Nov 27, 2012, 08:42 AM IST