garba

Baby Girl Name: नवरात्रीमध्ये बाळाचे नाव ठेवताय का? थांबा, आधी हे वाचा!

Baby Girl Best Name:  जर तुम्हाला मुलीचे नाव ठेवायचे असेल तर माँ दुर्गा या नावापेक्षा चांगले नाव काय असू शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला देवींची अशा नावांबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला सुंदर आणि घरासाठी शुभही असतील.

Sep 27, 2022, 04:04 PM IST
The excitement of Navratri Festival in various temples across the state PT3M10S
The Navratri festival begins by worshiping the Goddess in the temple of Mumba Devi in Mumbai PT36S

Video | मुंबईतील मुंबादेवीच्या दर्शनाला भाविकांची रीघ

The Navratri festival begins by worshiping the Goddess in the temple of Mumba Devi in Mumbai

Sep 26, 2022, 06:05 PM IST
Vishwa Hindu Parishad's demand 'Give entry to the Garba by checking Aadhaar card' PT1M14S

Video | 'गरब्यात हिंदूनाच प्रवेश द्या' विश्व हिंदू परिषदेची मागणी

Vishwa Hindu Parishad's demand 'Give entry to the Garba by checking Aadhaar card'

Sep 26, 2022, 10:35 AM IST

Navratri 2022 : अवघ्या 2 मिनिटात नेसा परफेक्ट साडी..सेलिब्रिटी स्टायलिस्टनं दिल्या सोप्या Tips

खास नवरात्रोत्सवासाठी तिने अगदी 2 मिनिटात सुंदर चापून चोपून साडी कशी नेसू शकतो  याचा एक भन्नाट व्हिडीओ ....

Sep 26, 2022, 07:15 AM IST

गरब्याला जाताना कसं तयार व्हायचं? Ankita Lokhande चा लूक पाहिल्यानंतर मिळेल उत्तर

गरब्याला जाण्यासाठी  Ankita Lokhande चा परफेक्ट लूक, पाहा अभिनेत्रीचा खास व्हिडीओ 

 

Sep 20, 2022, 03:28 PM IST

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल! जाणून घ्या सत्य..

Navratri 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजेच 26 सप्टेंबर 2022, सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीत लसूण-कांदा खाणे निषिद्ध मानले जाते, याचे कारण काय? आपल्याला लेखात याबद्दल माहिती असेल. 

Sep 19, 2022, 12:42 PM IST

मुस्लीम युवकांना दांडियात नो एण्ट्री? दांडिया खेळायचाय तर ओळखपत्र बंधनकारक

दांडिया खेळायचाय आधी आपली ओळख सांगा, निर्णयावरुन वाद पेटण्याची शक्यता

Sep 13, 2022, 06:28 PM IST

'ये तो फायर है....' व्यक्तीचा डान्स पाहाताच नेटीझन्सना भावना आवरेनात, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला असे विचित्र आणि मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहण्यात तुमचा वेळ असा जातो की, तुमचं तुम्हालाच कळत नाही. 

Mar 15, 2022, 09:01 PM IST
Pimpri Chinchwad Mayor And Deputy Mayor playing Ras Garba In Mahapalika Premises PT3M13S

Video | Pimpri | कोरोनाचे नियम पायदळी तुडवत महापौरांचा रंगला गरबा

Pimpri Chinchwad Mayor And Deputy Mayor playing Ras Garba In Mahapalika Premises

Oct 11, 2021, 05:30 PM IST
Bhayandar Police File Case On Garba Dandiya Organizer And Hall Owner For Not Following Covid Guidelines PT3M7S

Video | Bhayandar | कोरोना नियमांना हरताळ

Bhayandar Police File Case On Garba Dandiya Organizer And Hall Owner For Not Following Covid Guidelines

Oct 4, 2021, 05:45 PM IST

सभागृहात 50 टक्के उपस्थितीसह गरबा खेळण्यास परवानगी पण मास्क बंधनकारक

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नवरात्रोत्सव काळात गरबा खेळण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता असल्याचं म्हटलं आहे

Oct 1, 2021, 08:17 PM IST

TMOC : दया बेनसोबत गरबा खेळण्याचा मोह Shah Rukh Khanला ही आवरेना....पाहा व्हायरल व्हिडीओ

तारक मेहता का उल्टा चष्मा 13 वर्षांपासून प्रेक्षकांचा पसंतीचा शो राहिला आहे.

Sep 8, 2021, 05:29 PM IST

कोविड सेंटरमध्ये रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱीही 'गरबा' खेळतात तेव्हा...

सकारात्मकता कशी राखली जाईल याकडेच अनेकांचा कल 

Oct 20, 2020, 07:19 AM IST
Surat Fashion Designing Students Design Special Designer PPE Kits For Garba PT2M19S

सूरत । हालो रे हालो... गरब्यासाठी खास डिझायनगर पीपीई किट

Surat Fashion Designing Students Design Special Designer PPE Kits For Garba

Oct 17, 2020, 09:30 AM IST