garba

नवरात्रीत गरबा खेळताना 24 तासात 10 लोकांचा मृत्यू, गुजरातमधली धक्कादायक घटना

Gujrat Navratrotsav : गुजरातमध्ये सध्या नवरात्रौत्साची धुम आहे. पण यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Oct 21, 2023, 07:11 PM IST

Navratri : नवरात्रीत सर्वाधिक कंडोम विक्रीमागची कारणं तुम्हाला माहितीये?

Condom sale Increases in Navratri : नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीही मोठ्या टीव्ही असो सर्वत्र दिसून येतात. अगदी त्या काळात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळींची विक्री वाढते. नवरात्र आणि कंडोम याचा काय संबंध आहे. 

Oct 18, 2023, 03:00 PM IST

ॲम्ब्युलन्समधून डॉक्टर निघाले गरबा खेळायला, सायरन वाजवत वेगाने जाताना वाहनांना धडक

कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गरबा खेळण्यासाठी महाविद्यालयीत शिकाऊ महिला डॉक्टरांनी चक्क अॅम्ब्युलन्सचा वापर केला. अॅम्ब्युलन्सचा अपघात झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडीस आला.

Oct 16, 2023, 02:53 PM IST

NAVRATRI 2023 : कष्ट करूनही हातात पैसे राहत नाहीत? नवरात्रीचे 'हे' उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात...

नवरात्री एक महत्त्वाची हिंदू सण आहे जी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नऊ दिवस  माता दुर्गा आणि तिचे नऊ अवतार पाजले जातात. यंदा  नवरात्री   15 ते 24 ऑक्टोबर 2023 तारखेला आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत, भक्त प्रत्येक देवीच्या अवतारांची पूजा करतात. आणि उत्सवाचा आनंद घेतात.

Oct 5, 2023, 01:10 PM IST

Condomच्या जाहिरातीमध्ये गरबा दाखवल्याने धार्मिक भावना कशा दुखावतात? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Garba : हायकोर्टाने नुकतीच सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर यासंदर्भातील जाहिरात पोस्ट केल्याबद्दल फार्मासिस्ट कंपनीच्या प्रमुखाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा देखील रद्द केला आहे.

Dec 29, 2022, 03:32 PM IST

गरब्यात मुस्लिम तरुणांना प्रवेश नाकारल्यावरुन भडकली गौहर खान; म्हणाली, "सरकारने जाहीर करावं की..."

गरब्यात प्रवेश करण्यावरुन मुस्लिम तरुणांना मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत

Oct 4, 2022, 05:19 PM IST

गरबा खेळताना मुलाला हृदयविकाराच्या झटका; रुग्णालयात वडीलही कोसळले आणि...

हृदयविकाराचा झटका आल्याने मुलाला रुग्णालयात दाखल केले होते

Oct 3, 2022, 05:37 PM IST

Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल

एक व्यायाम प्रकार म्हणूनही गरब्याकडे पाहिलं जातं. त्याचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गुणकारी. 

Oct 3, 2022, 04:27 PM IST
A video of a freestyle brawl of a young girl in Nashik has surfaced PT51S

Video | नाशिकमध्ये गरब्यात तरुणी एकमेंकीना भिडल्या

A video of a freestyle brawl of a young girl in Nashik has surfaced

Oct 3, 2022, 10:45 AM IST

Video: धक्कादायक! उत्साहाच्या भरात गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू

Playing Garba Video: जर तुम्ही गरबा खेळत असाल तर जरा जपून. कारण एक धक्कादायक Video समोर आली आहे.

Oct 3, 2022, 10:42 AM IST

नवरात्रोत्सवात Condomची विक्री का वाढते? ही दोन कारणं तुम्हाला माहितीयत?

नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणात केल्या जातात

Oct 3, 2022, 10:37 AM IST