Navratri 2022: आज नवरात्रीचा पहिला दिवस. घरोघरी घटस्थापना झाली असेल गाजत वाजत देवीचा आगमन झालं असेल. नवरात्री(Navratri 2022) म्हटलं कि महिलांमध्ये विशेष उत्साह असतो. नवरात्रींनमध्ये नटणं मुरडणं तर आलच.विशेषतः नऊ दिवस नऊ रंग
ठरतात(Navratri 2022 colors) त्यानुसार महिला वर्गांमध्ये शॉपिंग(shopping,online shopping) वेगवेगळ्या रंगांचे कपडे ड्रेस साडी (saree)परिधान कारण हे सगळं सुरु होत.
आपल्याकडे कोणताही सण(festival) असो साडी नेसणं सर्वानाच आवडत(saree draping).महिला आणि साडी यांच वेगळंच नातं आहे .क्वचितच काही जणू असतील ज्यांना साडी नेसणं आवडत नसेल.
सध्या ऑफिसला(office) जायची घाई ट्रेनचा(train) प्रवास यामुळे साडी नेसणं थोडं टाळलं जातं. बर काही जणी आहेत ज्यांना साडी नेसायला थोडं अवघड होऊन बसत आणि म्हणून साडी नेसणं टाळलं जात .
पण आता तुमचं टेन्शन खल्लास, कारण तुमच्यासाठी आम्ही आणलाय भन्नाट उपाय ..साडी नेसवण्याचे बरेच ट्युटोरिअल्स(saree drapping tutorials) तुम्ही पहिले असतील व्हिडीओ(video) सोशल मीडियावर(social media) आपण पाहतो.
व्हिडीओ नुकताच पोस्ट करण्यात आलाय , मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते अगदी अंबानी अदानी सारख्या बिसनेसमॅन च्या घरी काही कार्यक्रम असेल त्यांच्या घरातील महिलांना साडी नेसायची असेल तर एकच महिला डिझायनर आहे जीच्याकडून साडी नेसवली जाते आणि ती म्हणजे डॉली जैन (dolly jain) ..
डॉली जैन उत्तम प्रकारे साडी नेसवतात त्याचे बरेच व्हिडीओस त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम(instagram) पेजवर शेअर केले आहेत.
खास नवरात्रोत्सवासाठी तिने अगदी २ मिनिटात सुंदर चापून चोपून साडी कशी नेसू शकतो याचा एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केलाय . त्यामुळे आता या नवरात्रोस्तवात तुम्ही सुद्धा स्वतः घरच्या घरी २मिनिटात साडी(easy steps for saree drapping) नेसून सर्वांमध्ये एकदम हटके दिसू शकता..