नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी तरुणाई सज्ज, पण माहित आहे याची सुरुवात कधी आणि कशी झाली?


नवरात्र येण्या आधीपासून सगळ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो.


नवरात्रचा विषय काढला की सगळ्यात आधी गरबा आणि दांडियाचा विचार येतो.


अनेकांना गरबा खेळायला फार आवडतो, पण खूप कमी लोक आहेत. ज्यांना गरब्याचा इतिहास माहित आहे.


गरबा ही परंपरा 15 व्या शतकापासून सुरु आहे. ही परंपरा गुजरातच्या गावांमधून सुरु झाली आणि आज पर्यंत लोक गरबा खेळतात.


गरबा हा महिशासुर राक्षसवर देवी दुर्गाच्या विजयाच्या आठवणीत करण्याक आला आहे. पहिल्या दिवशी मातीच्या मटक्यात छिद्र करून त्यात दिवा लावतात. त्यात चांदीचं एक नाणं ठेवण्यात येतं.


या दीपगर्भाच्या सिंहासनानं महिला आणि पुरुष देवीला प्रसन्न करण्यासाठी गरबा करतात. गरबा खेळण्यासाठी दांडिया, टाळ्यांचा गरबा खेळतात.

VIEW ALL

Read Next Story