ganguly

रोहित की पांड्या? टी-20 चं कर्णधारपद नेमकं कोणाला द्यावं? गांगुलीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'विराट असताना...'

अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पुनरागमन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्यावर आपलं मत मांडलं आहे. 

 

Jan 8, 2024, 12:20 PM IST

World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर सौरव गांगुलीचं खळबळजनक विधान म्हणाला, 'टीम इंडियाचे बॉलर्स...'

India Cricket Team : टीम इंडियाच्या फास्टरने खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन केल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगली (Sourav Ganguly) याने खळबळजनक विधान केलं आहे.

Nov 12, 2023, 05:40 PM IST

आशिया कप मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार.. पहा लिस्ट

Indian Captain With Most Win in ASIA Cup: महेंद्रसिंह धोनीने 2008 ते 2018 साली 14 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात नऊ सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव झालाय. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही. धोनी (MS Dhoni) आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार आहे.

Jul 27, 2023, 09:32 PM IST

Virat Kohli Sourav Ganguly : पहिलं हँडशेक मग एक झप्पी; विराट-गांगुली यांच्यातील वाद अखेर संपुष्टात?

Virat Kohli Sourav Ganguly : दिल्लीने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला अखेर घेतला आहे. दरम्यान या सामन्यात गांगुली आणि विराट यांच्यातील वाद संपला असल्याचंही दिसून आलंय.

May 7, 2023, 04:15 PM IST

IND vs AUS: सौरव गांगुली Virat kohli चं खच्चीकरण करतोय का? Ganguly म्हणतो...

IND vs AUS, border gavaskar trophy 2023: टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये विराटने धुरळा केला असला तरी विराटची बॅट टेस्टमध्ये (Virat Kohli Test) चमकलेली दिसत नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Virat Kohli vs AUS) विराट कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Jan 27, 2023, 03:24 PM IST

BCCI अध्यक्षपद सोडल्यानंतर गांगुली लढवणार या अध्यक्षपदाची निवडणूक?

सौरव गांगुली घेणार नवी जबाबदारी. लढवणार ही निवडणूक

Oct 15, 2022, 10:57 PM IST

BCCI अध्यक्ष Sourav Ganguly ने खरेदी केलं विराटपेक्षा महागड घर

बीसीसीआय (Bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आलिशान घर घेतलंय. 

 

May 21, 2022, 06:44 PM IST

विराटला बदलावं लागेल; गांगुली यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद पेटणार?

टीम इंडियाकडून विराट कोहली 100वा टेस्ट सामना खेळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Mar 3, 2022, 08:46 AM IST

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा रूग्णालयात दाखल?

शुक्रवारी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती.

Feb 12, 2022, 08:47 AM IST

विराटचा 'हा' निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले...

 कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Jan 16, 2022, 09:25 AM IST

वाद काही संपेना; गांगुली म्हणतात, कोहली फार भांडतो

कोहलीबाबत गांगुलीचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. 

Dec 19, 2021, 09:54 AM IST

ट्विटरवर कोहली आणि दादाच्या फॅन्समध्ये खडाजंगी!

आता सोशल मीडियावरील चाहते त्यांच्या स्टारला पाठिंबा देण्यासाठी उघडपणे समोर येतायत.

Dec 18, 2021, 09:01 AM IST

विराटच्या विधानावर पहिल्यांदाच सौरव गागुंली यांची प्रतिक्रिया; दिलं हे उत्तर

आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 16, 2021, 03:04 PM IST

IPL 2021: बायो बबलमध्ये कसा झाला कोरोनाचा शिरकाव? गांगुली म्हणतात...

बायो बबलमध्ये कशी झाली खेळाडूंना कोरोनाची लागण

May 6, 2021, 05:25 PM IST